वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
रामपूर येथे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ३१ लक्षाच्या रस्ते बांधकामाचे भुमीपुजन
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ आमदार निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील कामगार नगर येथे सास्ती रोड ते सुरेंद्र मोहीतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड - ८ लक्ष, विजय कानकाटे ते गजबे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे - ८ लक्ष, कुत्तरमारे ते रोगे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये अशा एकूण ३१ लक्षाच्या विकासकामांचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आ. धोटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि विविध समस्या जाणून घेतल्या. रामपूरवाशीय नागरिक व रामपूर काँग्रेसच्या वतीने आ. धोटे यांना रामपूर राजुरा नगर परिषदेला जोडण्यात यावे, रामपूर साठी स्वतंत्र विद्युत फिडर द्यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आ. धोटे यांनी रामपूर राजुरा न. प. ला जोडण्यासाठी व स्वतंत्र फिडरसाठी निश्चितपणे प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी माजी नगरध्यक्ष अरूण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रजन लांडे, सरपंच नंदकिशोर वाढई, आर. कामगार नेते अनंता एकडे, आर. यादव, कृ. उ. बा. समितीचे संचालक जगदीश बुटले, संरपच वंदना गौरकर, उपसरपंच संगिता उरकुडे, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रा.प. सदस्य रमेश झाडे, लक्ष्मी चौधरी, संगीता विधाते, लता डखरे, अनिता आडे, अजय साकिनाला, श्रीधर रावला, आकाश दासर, दिपक झाडे, माजी सरपंच रतन गर्गेलवार, मजुषा खंडाळे, प्रभाकर बघेल, अशोक मुन, विजय कानकाटे, रंगराव कुडसंगे, कोमल फुसाटे, हारून शेख, गजानन कुबळे, उईके सर, उईके मॅडम, कानकाटे मॅडम, पंढरी मोहितकर, रवी लोहे, एकनाथ खडसे, नरसिंग भुपल्ली, संदिप नन्नवरे, अतुल खनके, विराज गजबे, हिगांणे, बुरांडे सर, सतीश चौधरी, मोहीतकर ताई, बावणे ताई यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...