आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- अतंरराष्ट्रीय हिदुं परीषदेची अखिल भारतीय बैठक पटणा ( बिहार) 1,2 जुलै सपन्न झाली या बैठकीत नदुं गटुवार याची विदर्भ प्रांताचा वतीने सर्वसहमती ने ठराव पारीत करून नदुं गटुवार याना "राष्ट्रीय बजरगं दल"विदर्भ प्रांत सपंर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद सस्थांपक अध्यक्ष हिदुंह्दयसम्राट डाॅ.प्रविणभाई तोगडीया, व किशोरजी दिकोडंवार अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद महाराष्ट्र प्रदेश महामत्रीं याचां मार्गदर्शाना खाली
नंदू भाऊ गट्टूवार हे अनेक दिवसा पासून राष्ट्रीय बजरंग दलच्या माध्यमातून हिंदूवादी लोकांना एकत्र करून संघटना बडकट करण्याच्या प्रयत्न करत असून मागील काळात त्यांनी जनहिताचे प्रश्न उचलून ते मार्गी लावले युवक युवती मोठ्या संख्येने त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील गावा गावात काम करतात ह्या सर्व कार्याला बघून पुन्हा त्यांच्या वर विश्वास दाखवत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांची विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे या प्रसंगी नंदू भाऊ गट्टूवार यांनी संघटनेत काम करणाऱ्यां सर्व वरिष्ठपदाधिकारी यांनी आभार मानले आणि सांगितले की येणाऱ्या काळात संघटना विदर्भातील सर्व जिल्हा शहर तालुका गाव प्रभाग वार्ड पर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न करेल व युवक युवती कामगार शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गीलावण्यासाठी लढा देत राहू असे नंदू भाऊ गट्टूवार म्हणाले
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...