वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : शहरातील शिंदे महाविद्यालयाच्या इनडोअर बॅडमिंटन स्टेडियममध्ये एक घुबड अडकून असल्याची माहिती भोज वार्ड भद्रावती येथील नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेचे विभागीय उपाध्यक्ष श्रीपाद बाकरे यांना मीळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना माहिती दिली व घटनास्थळी जाऊन मोठ्या शिताफीने त्याला पकडून शहराजवळ असलेल्या एका जंगलातील नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त केले.
शहराच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या शिंदे महाविद्यालयाच्या इनडोअर बॅडमिंटन स्टेडियममध्ये एक घुबड अडकले होते. त्याला त्यातुन बाहेर निघता येत नव्हते. हि माहिती श्रीपाद बाकरे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले सहकारी तथा साई संस्थेचे सदस्य अनुप येरणे, आशीष चहाकाटे, शैलेश पारेकर,इम्रान पठाण, आणि वन कर्मचारी व वनमजुर यांच्या सहकार्याने या घुबडाला पकडून जिवदान देण्यात आले.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...