*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
विदर्भ:- अतंरराष्ट्रीय हिदुं परीषदेची अखिल भारतीय बैठक पटणा ( बिहार) 1,2 जुलै सपन्न झाली या बैठकीत नदुं गटुवार याची विदर्भ प्रांताचा वतीने सर्वसहमती ने ठराव पारीत करून नदुं गटुवार याना "राष्ट्रीय बजरगं दल"विदर्भ प्रांत सपंर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद सस्थांपक अध्यक्ष हिदुंह्दयसम्राट डाॅ.प्रविणभाई तोगडीया, व किशोरजी दिकोडंवार अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद महाराष्ट्र प्रदेश महामत्रीं याचां मार्गदर्शाना खाली
नंदू भाऊ गट्टूवार हे अनेक दिवसा पासून राष्ट्रीय बजरंग दलच्या माध्यमातून हिंदूवादी लोकांना एकत्र करून संघटना बडकट करण्याच्या प्रयत्न करत असून मागील काळात त्यांनी जनहिताचे प्रश्न उचलून ते मार्गी लावले युवक युवती मोठ्या संख्येने त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील गावा गावात काम करतात ह्या सर्व कार्याला बघून पुन्हा त्यांच्या वर विश्वास दाखवत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांची विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे या प्रसंगी नंदू भाऊ गट्टूवार यांनी संघटनेत काम करणाऱ्यां सर्व वरिष्ठपदाधिकारी यांनी आभार मानले आणि सांगितले की येणाऱ्या काळात संघटना विदर्भातील सर्व जिल्हा शहर तालुका गाव प्रभाग वार्ड पर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न करेल व युवक युवती कामगार शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गीलावण्यासाठी लढा देत राहू असे नंदू भाऊ गट्टूवार म्हणाले
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...