Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / समाजसेवक बापुरावजी...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

समाजसेवक बापुरावजी जुनारकर यांच्या अमृत महोत्सवदिना निमित्त - जिवनातील खळतड प्रवास.

समाजसेवक बापुरावजी जुनारकर यांच्या अमृत महोत्सवदिना निमित्त - जिवनातील खळतड प्रवास.

समाजसेवक बापुरावजी जुनारकर यांच्या अमृत महोत्सवदिना निमित्त - जिवनातील खळतड प्रवास.

 

 

रीपोर्टर : राजेश येसेकर

 

भद्रावती : तालुका प्रतिनिधी

 

 

 

भद्रावती : देशभक्त होण्यासाठी हातात बंदुक घेऊन प्रत्यक्ष रणांगणावर लढलेच पाहिजे असे नाही. तर आपण ज्या गावात राहतो, वार्डात राहतो, शहरात राहतो तेथेही छोटी छोटी समाजपयोगी कामे करून जिवनात सार्थता मिळविता येते. खरतर शब्दाला कोडं पाडाव अशी काही माणसे असतात. त्यापैकी एक व्यक्तीत्व म्हणजे भद्रावती येथील बापुरावजी जुनारकर यांच्या आज अमृतमहोत्सवदिना निमित्ताने त्यांच्या जिवनातील खळतड जिवन प्रवास  बापुरावजी सितारामजी जुनारकर   भद्रावती येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निष्ठावंत अनुयायी जगणनाथजी गावंडे यांचा परिस स्पर्श लाभल्यानंतर त्यांनी स्वतःला गुरुदेवांच्या सेवाकार्यात झोकून दिले. जमेल त्याप्रमाणे गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सुरू ठेवले. हातात फावडे घेऊन स्वतःला गुरुदेवांच्या कार्यात वाहून घेतले. सेवानिवृत्ती नंतरही जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करत खारीचा वाटा उचलत आहेत. सेवाभावी वृत्तीचे श्री. बापुरावजी सितारामजी जुनारकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (पोडे) या मुळ गावचे रहिवासी बालपणीच मातृछत्र हरवल्याने आई आनंदाबाई यांचे प्रेम फार काळ लाभले नाही. आईने जग सोडल्यानंतर वडिलांचे छत्रात त्यांचे जीवन गेले. वडील सितारामजी पारंपरिक केसकर्तनाचा व्यवसाय करायचे. घरात आर्थिक परिस्थिती तशी नाजुकच होती. वडीलांनी त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत टाकले. तेथे इयता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी चंद्रपूर येथील जनता विद्यालयात पाचव्या वर्गात प्रवेश घेतला. घरात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने  साधि सायकलही त्यांच्या नशीबी नव्हती  परिनामत: इयत्ता पाचवी ते दहावी चंद्रपूर ते नांदगाव पायदळ प्रवास करीत प्रवास करत शिक्षण घेतले. जवळपास दहा किलोमीटर अंतर येणे जाणे अशी त्यांची दिनचर्या ठरली.

शिक्षण संपल्यानंतर गरिबीमुळे त्यांना बल्लारपूर येथील पेपर मिल व कोळसा खाणमध्ये चौकीदार म्हणून काम करावे लागले. जवळपास दोन वर्षे वडिलांच्या संसारासाठी हातभार लावण्यासाठी हे काम केले. १९७२ मध्ये रोजगार सेवा केंद्रातुन  मिळालेल्या माहितीतून ते भद्रावती येथील आयुध निर्माणी कारखान्यात कामगार म्हणून रुजू झाले. त्यावेळी मिळणाऱ्या १४१ रुपये पगारात संसार सुरू झाला. त्यानंतर वरोरा येथील आध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते नागोरावजी अतकर यांचे जेष्ठ पुत्र काशिनाथजी  यांची कन्या मंदाताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. गरिबीत जिवन जगलेल्या मंदाताई यांनी पतिचा संसार गरिबीतही  नेटका चालविला पूढे त्यांना निलेश, माधुरी आणि संदिप अशी तिन अपत्ये झाली. यांची शिक्षण पूर्ण करून या तिघांचेही विवाह केले. मुलांचे मुले म्हणजे नातवंड यांच्याशी रमत - गमत आपले पुढील जिवन जगत आहे.

बापुरावजीच्या सेवा कार्याची दखल घेत त्यांना गुरुदेव सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुरक्षा नगरात चालणाऱ्या प्रत्येक धार्मिक गतीविधीत ते आवर्जून उपस्थित असतात. सक्रिय सहभाग घेतात. नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ नगाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष आहे. यापूर्वी समाजाने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यांना बालपणापासूनच आध्यात्माची आवड निर्माण झाल्याने त्यांनी स्वतःला त्या क्षेत्रात बांधून घेतले आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...