युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
एचआरजी कंपनीचा कोळसा घेऊन जाणारा ओव्हरलोड ट्रक पलटी झाल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बेलोरा जवळ घडली आहे.यात मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून त्याच मार्गाने जाणाऱ्या टाटा एस वाहनाचे काच फुटले आहे. वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाणीतून घुग्गुसच्या न्यू रेल्वे सायडिंगवर हा कोळसा भरलेला ट्रक जात होता.
दरम्यान ट्रक ओव्हरलोड असल्याने पलटी झाला.त्यामुळं या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.वाहतूक ठप्प झाल्याने येजा करणाऱ्या नागरिक व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
एचआरजी कंपनीतील वाहनचालकांना दिवसरात्र कामावर बोलावलं जात असून ट्रक चालकांची झोप होत नाही.त्यामुळं असे अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान टाटा एस वाहन चालकाने नुकसानभरपाई ची मागणी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...