युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली कोळसा खाण अंतर्गत चालणाऱ्या वेकोलीच्या खासगी ट्रक चालकांनी कामगार चौकात विविध मागण्यांना घेऊन आज शनिवारी एचआरजी कंपनी विरोधात आंदोलन केले आहे
.एचआरजी कंपनी प्रशासनाने इतर राज्यातून ट्रक चालक आणले. या ट्रक चालकांना कंपनी व्यवस्थापनाकडून अश्लील शिवीगाळ करत दमदाटी करत असल्याचा आरोप ट्रक चालकांनी केला आहे.सोबतच पाण्याची व जेवणाची गुणवत्ता बरोबर नसल्याने ट्रक चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास ट्रक चालकांच्या पगारामधून नुकसानभरपाई ची रक्कम कापल्या जात असल्याचा आरोप सुद्धा कामगारांनी केला आहे.
एचआरजी कंपनीत 70 ते 80 ट्रक चालक कार्यरत असून कंपनीकडून ट्रक चालकांचे शोषण केल्या जात असल्याचा आरोप करत येथील कामगारांनी शनिवारी ट्रक थांबवुन कंपनी विरोधात आंदोलन केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...