*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-राष्ट्रीय महिला परिषद ओजस्विनी च्या वतीने 24 जून ते 2 जुलै पर्यंत रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल वर्धापन दिन म्हणून साजराकेला जातो. यात निमित्त संपूर्ण देश भरात आणि प्रत्येक जिल्ह्यात समाजात चांगले कार्य घडावे ह्या उद्देशाने साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
आज दिनांक 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात अलग अलग प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच आज चा उपक्रम म्हणून वृक्षारोपण हा संकल्प घेऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल तर्फे घेण्यात आला. वृक्षारोपण हा उपक्रम प्रत्येकांनी करायला पाहिजे जर तुम्ही एका झाडाला तोडत असेल तर त्याऐवजी 10 झाडे लावण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. कोरोना च्या महामारीत आपल्याला अश्या अनेक बाबीची वेगवेगळी गरज आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात भासत असते ह्या वरून स्पष्ट देखील झालेत. झाडे आपल्याला मोफत ऑक्सिजन पुरवतात परंतु झाडाची काळजी कोणी घेत नाही. दिवसेंदिवस ह्या सर्व घटका कडे दुर्लक्ष होत आहे. मोफत भेटणार ऑक्सिजन जेव्हा एखाद्या खाजगी रुग्णालयात पैसे खर्च करून विकत घ्या लागते तेव्हा ऑक्सिजन आणि ते देणारं झाडाची किंमत कदाचित चं कळते. स्वत:कार्बन डायऑक्साइड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन मोफत मध्ये भेट करतात. म्हणून 30 जून उपक्रम म्हणून वृक्षारोपण करून एक पाऊल निसर्गाकडे पण लक्ष करून घेतात. हा कार्यक्रम हिंदुरुदय सम्राट माननीय डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया व महाराष्ट्र तथा गोवा क्षेत्रिय महामंत्री किशोरजी दीकोंडवार यांच्या आशीर्वादा ने राष्ट्रीय बजरंग दल पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी व विभाग अध्यक्ष नंदू भाऊ गट्टूवार यांच्या मार्गदर्शनात तसेच राष्ट्रीय महिला परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुशिलाताई मल्ले ओजस्विनी जिल्हाध्यक्ष दीक्षा ताई एडला यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री अभिजीत भाऊ स्वान राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुयोग भाऊ खटी ओजस्विनी जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी जट्टू खुशी मल्ले स्नेहा डूडूलकर सानिया डूडूलकर यांची देखील प्रामुख्याने उपस्थित होती.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...