आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मंत्री मंडळाचा निर्णय प्रयत्नाला यश
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात होते मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सुध्दा शेतकरी आत्महत्याचा आकडा सतत फुगत असताना विदर्भातील काही जिल्हे या योजनेत वगळण्यात आले होते जनसत्याग्रह संघटनेचे सय्यद आबिद अली यांनी हिवाळी अधिवेशन काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार कृषी मंत्री अब्दुल सतार याना पोकरा योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्यावरील अन्याय दूर करा अशी मागणी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे सतत पाठपुरावा करीत विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून अखेर पोकराच्या दुसऱ्या टप्यात नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळ बैठकीत दि. २८ ला चंद्रपूर सह नागपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्याला न्याय दिला दुसऱ्या टप्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने ६ हजार कोटी रु.खर्चातून दुसऱ्या टप्यातील जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे सिंचन उत्पादन व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विदर्भ मराठवाड्याच्या शेतीच्या विकासाला गती येईल मंत्री मंडळाने या भागास व आदिवासी भागास संधी दिल्या बद्दल मंत्रीमंडळ मान्यवर मंत्र्याचे आभार व्यक्त करीत शेतकऱ्यानमध्ये निर्णयाचा उत्साह संचारला आहे या निर्णयामुळे शेती सलग्न जोडव्यवसाय सिंचन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होऊन कर्ज बाजारी शेतकऱ्याना आत्महत्या सारखे निर्णयावर या उपक्रमातून प्रतिबंध व शेती विकासाला चालना मिळेल अशा विश्वास व्यक्त केल्या जात आहे तसेच मानव विकास मिशन योजनेत कोरपना ह्या आदिवासी मागास भागाचा समावेश व्हावा अशी मागणी सतत होत आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...