वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
रीपोर्टर : राजेश येसेकर
भद्रावती : तालुका प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील मनगाव येथील शेतकरी शिवारात दि. २७ जुन २०२३ रोज मंगळवारला ४.३० वाजताच्या दरम्यान गावातील शेतकरी सुधाकर पुंडलिक पडोळे वय ३६ वर्ष यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी सुरु असतांना विज खांबावरील तुटलेल्या तारेला स्पर्ष झाल्याने
सदर शेतकरी जखमी झाला
सुधाकर यांच्या तळहाताला जखम झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. यावेळी त्याच्या शेतात आईवडील यांच्या सोबत शेतमजूर होते. या घटनेची माहिती स्व:ता सुधाकर आणि मंगला वांढरे यांनी माजरी पोलीस स्टेशन आणि विज वितरण कार्यालयात दिली.
सदर या घटनेची माहिती विज वितरण कार्यालयात प्राप्त होताच सबंधित विभागाकडून तुटलेल्या तारा पूर्ववत करण्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे माहिती आहे. मनगाव शेत शिवारात कृषी पंपांना वीजपुरवठा करण्यात आलेल्या विज तारा ठिकठिकाणी लोंबकळत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांना धोका निर्माण झाला आहे. विज वितरण कंपनीच्या वतीने सदर तारा खिचण्यात याव्या अशी मागणी मनगाव ग्रामपंचायत सरपंच सुनील खामणकर आणि सामाजिक कार्यकर्ते कपील रांगणकर यांनी केली आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...