आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी दिले पक्या मैत्रीचे जिवंत उदाहरण, तालुक्यातून या कार्याचे सर्वत्र कौतुक
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- दिनांक२९ जून २०२३
माननीय माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना एक मोबाईल भेट दिला.सदर मोबाईल तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांनी आपली मैत्री जपत हिरापूर गावचे उपसरपंच शरद कन्नाके यांचे कडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना भेट दिला.
शरद कन्नाके हे हिरापूर येथे आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात,होतकरु व हुशार ,समाज कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात,अशी त्यांची गावात ख्याती आहे.परंतु आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने आजच्या विज्ञान -तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्याकडे परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने त्यांना खूप कामाना मुकावे लागत होते.परंतु
मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिलेला फोन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी आपल्याकडे एक फोन असताना गरजू मित्राला मदत करण्याच्या दृष्टीने मित्राला सप्रेम भेट दिला. मैत्रीचे जिवंत उदाहरण देत, जाती पाती, गरीब-श्रीमंती या भेदापेक्षा मैत्री काय असते हे आपल्या कृत्यातून दाखवून दिले.सावली तालुक्यात या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.मोबाईल भेट देताना सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार, तंटामुक्ती अध्यक्ष कालिदास मेश्राम, श्यामसुंदर उईके, धनराज भडके बोथली, मंगेश गेडेकर उपस्थित होते
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...