Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *राजर्षी छत्रपती शाहू...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-* *बांधकाम सभापती श्री मनोहरराव चन्ने यांनी केले मनोगत व्यक्त

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-*  *बांधकाम सभापती श्री मनोहरराव चन्ने यांनी केले मनोगत व्यक्त

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-*

*बांधकाम सभापती श्री मनोहरराव चन्ने यांनी केले मनोगत व्यक्त*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-लोकनायक. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या. ध्येयधोरणे आखून विकासासाठी त्यांनी सत्ता राबवली.

स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते.

गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला

राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले.

धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह कन्या लक्ष्मीबाई छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोटव झाले. विद्यार्थीदशेने असताना त्यांनी इंग्रजी, संस्कृत राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभास होता त्याच्या बद्दल अनेक उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली सदर छोटे खाणी कार्यक्रमात शिक्षण व आरोग्य सभापती निसारभाई एजाज शेख ,न.प.चे कर्मचारी श्री लोकरे ,रविभाऊ मांजरे,हरबडे,गाले,दुरवटकर

मालेकर ,आसीफ शाह,गजानन भाऊ,नत्थु भाऊ,रहिम भाई रिजवान भाई तथा अनेक मान्यवर उपस्थित होते

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...