वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*रीपोर्टर : राजेश येसेकर*
*भद्रावती : तालुका प्रतिनिधी*
-भद्रावती : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात भद्रावती शहरांमध्ये पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्याला प्रेरीत नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना नेते खासदार सजंयजी राऊत साहेब, शिवसेना (उध्दव बा. ठाकरे) सचिव खासदार अनिलजी देसाई साहेब, युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, पुर्व विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब, पुर्व विदर्भ संघटक सुरेशजी ठाकरे, पुर्व विदर्भ संघटीका तथा प्रवक्ता शिल्पाताई बोडखे यांचे मार्गदर्शनात तसेच महिला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई शिंदे यांच्या हस्ते सौ. भावना मिथुन खोब्रागडे, नलु काळे, फुलकन्या ठक, मंदा सातपुते, सावित्री नागपुरे यांनी शिवबंध बांधीत महीला आघाडीमध्ये पक्ष प्रवेश घेतला.
यावेळी महीला आघाडी पदाधिकारी मायाताई नारळे, सरला मालोकर, अश्लेषा जिवतोडे, शिवगुडमल, प्रिती पोहाणे, माया टेकाम, वर्षा आत्राम, शुभांगी डाखरे, वर्षा चतुरकर आदी उपस्थित होते. तसेच शहरप्रमुख घनश्याम आस्वले, जेष्ठ शिवसैनिक तथा माजी नगरसेवक प्रशांत कारेकर, वासुदेव ठाकरे, अक्षय बंडावार व इतर गणमान्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...