वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*रिपोर्टर : राजेश येसेकर*
*भद्रावती : तालुका प्रतिनिधी*
भद्रावती : शहरातील भोजवार्ड येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे दार तोडून कपाटातील दहा तोडे सोन्याचे दागिने व ८० हजार रुपये लांबविले
भोजवार्ड येथील रहिवासी सुधाकर कवासे यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील दहा तोळे सोने व ८० हजार रुपये रोख लांबविण्याची घटना उघडकीस आली.
सदर या घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली. असून भद्रावती पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर कवासे व त्यांचे कुटुंब काही कामानिमित्त पुणे येथे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून खिडकी मधुन घरात प्रवेश करून आतील दरवाजा तोडला व घरातील कपाट फोडून कपाटात असलेले दहा तोळे सोने व ८० हजार रुपये रोख रक्कम लांबविले.
कवासे कुटुंब हे पुण्यावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रोला पाऊस आला असल्याने श्वानपथकाला या अज्ञात चोरट्यांचा शोध काढता आला नाही. या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून भद्रावती पोलीस या अज्ञात चोरट्यांच्या कसुन तपास सुरू आहे.
भद्रावती शहरात व भद्रावती परिसरात चोऱ्यांचे प्रमण वाढल्याने परिसरातील नागरिकांना घरा बाहेर जाणे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...