रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लोडर भरती प्रकरण २/६/२०२३ लाच पुर्ण मागण्या
अल्ट्राटेक
एँडमिन हेड सतिश मिश्ना यांनी केल्या मान्य- शीला धोटे
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-कोरपना तालुक्यातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात मागील काही महिन्यापासून लोडर भरती सुरू आहे लोडर मध्ये लावून देण्यासाठी काही कामगार नेत्यांनीच पैसे घेतल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून एका लोडरला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला काही दिवसांपूर्वी मयत लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी आवारपूर येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने शिला गौतम धोटे यांनी आवारपुरात दिनांक १/६/२०२३ तर दुसऱ्याच दिवशी दिनांक २/६/२०२३ ला सांगता झाली .. तेव्हा आमरण उपोषण करण्यात आले होते, तेव्हा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या एँडमिन हेड माननीय सतिश मिश्ना यांनी पोलीस ठाणेदार शिंदे सह पटवारी, मंडल अधिकारी आवारपूरचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश दिवे , कल्पतरू कन्नाके रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, माजी सदस्य दर्शन बदरे सेक्युलर शेकडो कार्यकरत्या समावेश कंपनीच्या अधिकारी यांनी सर्व दत्तक गावातील ज्या मागणी धरून उपोषण केले त्या मागण्या मान्य करून अधिकारी सह पोलीस अधिकारी मोकळे झाले नी उपोषणाची सांगता झाली पुन्हा त्याच मागण्या समोर करून
तेच परत नांदा फाटा येथे मनसेकडून महिला आमरण उपोषणास बसल्या आहेत नांदा ग्रामपंचायतीच्या सत्तेत मनसेचाही सहभाग आहे एकीकडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व स्थानिक नेत्यांनी उपोषणाकडे पाठ फिरवली असताना दुसरीकडे कोरपना तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा तथा नांदा ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई खासरे व त्यांच्या टीमने पक्ष कोणताही असो माणुसकीचे नाते जपत उपोषण स्थळी भेट देत आवारपुर बिबी नांदा या परिसरातील मयत व लकवा ग्रस्त कामगारांच्या मुलांना लोडर भरती सामावून घेण्याची मागणी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापनाकडे केली आहे मयत व लकवाग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी नक्कीच सहानुभूती पूर्वक विचार करणार असल्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने दिले आहे
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये लोडिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारांना सिमेंट डस्टचा फार मोठा त्रास सहन करावा लागतो रस्त्यावरचा डस्ट आपण थोड्यावेळही सहन करू शकत नाही लोडिंग मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे तर अर्धे आयुष्य डस्ट मध्ये जाते डस्ट मुळे कामगारांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अनेकांचा अल्पावधीतच मृत्यू होत असतो तर काही कामगारांना कायमचे अपंगत्व येते अशा मयत व लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेणे गरजेचे आहे
*आशाताई खासरे*
अध्यक्षा
(कोरपना तालुका महिला काँग्रेस)
सर्व मागण्या मान्य तरीही पुन्हा
या होणाऱ्या लोडरच्या भरतीत तात्काळ आवारपूरसह दत्तक गावातील कोरोना आजाराने दगावले आणि प्याराँलाईस आजारने गंभीर असलेल्या कामगारांच्या सर्वप्रथमतः आणि सेवानिवृत्त , अत्यंत गरीब असलेल्या मुलांना या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या लोडरच्या भरतीत घेण्यात यावे,
या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या एँडमिन हेड माननीय सतिश मिश्ना यांनी व गडचांदूरचे रवींद्र शिंदे ठाणेदार सह पटवारी, मंडल अधिकारी गावातील ग्रामपंचायत सदस्य, सुरेश दिवे , सदस्य कल्पतरू कन्नाके , पुर्व ग्रामपंचायत सदस्य दर्शन बदरे , आदिच्या उपस्थितीत सर्व लावले आरोप व दत्तक गावातील मयत आणि सेवानिवृत्त तसेच प्याराँलाईस झालेल्या रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे सर्व मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले होते .ते दिनांक २/६/२०२३ लाच कंपनीच्या अधिकारी यांनी मान्य केले तर पुन्हा त्याच मागण्या समोर घेऊन उपोषण करतो आणि त्याला मदतीसाठी कोरपना काँग्रेसच्या अध्यक्ष भेटी घेऊन
पुढाकार घेतोय तो तर त्यांचा तो अधिकार आहे .त्याला आमच्या बिलकुल विरोध नाही !!
आवारपूर येथील काँग्रेसच्या माजी ग्रामपंचायत
सदस्या आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या
कार्यालय अध्यक्षा शिला गौतम धोटे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...