Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *सर्वसामान्य जनतेला...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपात प्रवेश : रमेश राजूरकर* *उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार*

*सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपात  प्रवेश : रमेश राजूरकर*      *उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार*

*सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपात  प्रवेश : रमेश राजूरकर*

 

 

उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार

 

 

*रिपोर्टर : राजेश येसेकर*

*भद्रावती तालुका प्रतिनिधी*

 

भद्रावती : सर्वसामान्य जनतेचे सार्वजनिक प्रश्न समस्या आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी अनेक अडचणी येतात या करीता वेळोवेळी सामना करावा लागतो. या सर्व अडचणी राजकारणात गेल्याशिवाय सोडविता येत नाही. आजपर्यंत करीत असलेल्या समाजकार्यातुन असा अनुभव आला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केवळ भारतीय जनता पक्षाच करु शकतो. असा आत्मविश्वास मला आल्याने मी येत्या २५जुनला मान्यवरांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

   यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, प्रविण सातपुते, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे,निशांत देवगडे,अमित गुंडावार, चेतन गुंडावार, प्रविण शेंडे, तुळशीराम श्रीरामे, सुनंदा माणूसमारे आणि माधव बांगडे उपस्थित होते.

      याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशाला ज्या पध्दतीने प्रगतीपथावर आणले त्यांच्या या कार्याने मी प्रभावित हो

झालो. मी माझ्या संस्थेद्वारे समाजकार्य करीत आहे. परंतु हे कार्य करीत असतांना ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणे यश मिळत नाही. त्याला राजकारणाची साथ पाहिजे. म्हणून मी माझ्या समाज कार्यास शंभर टक्के न्याय देण्यासाठी भाजपात  प्रवेश करीत आहे. पक्षप्रवेशानंतर  माझ्यासमोर आगामी येणाऱ्या भद्रावती व वरोरा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकांचे आव्हान आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळवण्यासाठी मला माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्य करावे लागेल असेही ते यावेळी म्हणाले दि. २५जून २०२४रोज रविवारला तिन वाजता स्थानिक जैन मंदिर सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, पूर्व विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर,आणि भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात येईल.

  यावेळी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार असल्याचे रमेश राजूरकर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास. 07 December, 2024

धाडसी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास.

वणी:- शहरातील गुरूवर्य कॉलनी येथील बंद घर फोडून नगदी ४५ हजार रुपये व सोन्याचे दागिने मिळून ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल...

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. 07 December, 2024

जनता जनार्धानी दिलेला कौल मला मान्य आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वणी विधानसभेत केलेले काम पहाता निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित...

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे 06 December, 2024

जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या -मनसे

वणी :सब एरिया वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांच्या अधिनस्त असलेलल्या निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये...

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार. 05 December, 2024

वणी मध्ये क्रिकेट लीग 2024 चे भव्य आयोजन, छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमचा पुढाकार.

वणी:- दिनांक सात व आठ डिसेंबर 2024 रोजी शासकीय मैदान, वणी येथे छत्रपती संभाजी महाराज इकॉनॉमिक फोरमच्या वतीने क्रिकेट लीग...

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर. 05 December, 2024

देवेंद्रपर्व...शपथविधी मुंबईत जल्लोष वणीत, फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर.

वणी : राज्यात महायुतीने दणदणीत अभूतपूर्व यश संपादन केले. नागरिकांना सत्ता स्थापनेची उत्सुकता होती. अखेर शपथविधीला...

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...