युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरातील व्यापारी बांधवानी काल दिनांक 23 जून रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन आपल्या समस्या व्यक्त केल्या आठवडी बाजार व गुजरीचा नगरपरिषदे तर्फे लिलाव करण्यात आला असून नगरपरिषदे तर्फे करवसुलीचे कंत्राट दिलेल्या व्यक्ती कडून व्यापाऱ्यांना दमदाटी देऊन बळजबरीने जास्त रकमेची कर वसुली सुरू असून सध्या परिस्थितीत व्यवसायात नफाच होत नसल्याने हा अतिरिक्त बोझा आमच्याने सहन होत नसून कुटुंब चालविणे जड जात आहे अशी फिर्याद व्यापाऱ्यांनी आमदाराकडे केली.
तसेच या आधी नगरपरिषद स्वतः कर आकारणी व वसुली करीत असतांना नियमाप्रमाणे कर गोळा केल्या जात होता.
मात्र आता मनमर्जी प्रमाणेच कर वसुली होत असल्याची तक्रार करताच आमदार जोरगेवार यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना नगरपरिषदेचे आठवडी बाजार व गुजरी बाजाराचे करपत्रक जाहीर व प्रकाशित करून व्यापाऱ्यांना द्यावे व नियमानुसारच पंधरा रुपये प्रमाणे कर घ्यावा अशी सूचना दिल्या तसेच ज्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण अंतर्गत दुकाने हटविण्याचे नोटीस देण्यात आले असून त्यांची दुकाने हटविण्यात येऊ नये दुकानामुळे रहदारीस अडथडा येत असल्यास दुकाने थोडे मागे घेण्यास सुचवावे असे कळविले आमदाराने व्यापाऱ्यांशी बैठक करून व्यापाऱ्यांची समस्या ऐकून घेतल्याने व्यापाऱ्याने आमदारांचे आभार व्यक्त केले
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...