Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *शिवसेना (शिंदे )गटात...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*शिवसेना (शिंदे )गटात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.*

*शिवसेना (शिंदे )गटात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.*

*शिवसेना (शिंदे )गटात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.*

 

 

*रिपोर्टर : राजेश येसेकर*

*भद्रावती तालुका प्रतिनिधी*

 

भद्रावती : चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भद्रावती शहर प्रमुख आशिष ठेंगणे यांच्या पुढाकाराने पक्षप्रवेश व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.

         शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार तथा श्री किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सूचनेनुसार श्री नितीन भाऊ मत्ते यांचे नेतृत्वात तथा सौ योगिताताई लांडगे यांचे मुख्य उपस्थितीत श्री आशिष ठेंगणे शहर प्रमुख भद्रावती यांचे विशेष पुढाकाराने भद्रावती शहरामध्ये पक्षप्रवेश सोहळा व शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली . श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेक बराच ग्रामपंचायत व त्यांच्या समर्थक सदस्यांनी आज श्री नितीन मते यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना श्री नितीन मते यांनी शिवसेना सदस्य नोंदणी व शिवसेना पक्षाचे विशेष महत्त्व पटवून दिले. तसेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याचे महत्व कार्यकर्त्यांना पटवून दिले. व एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी भद्रावती शहरांमध्ये प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा उघडण्याची सूचना शहर प्रमुख आशिष ठेंगणे  यांना व उपस्थित सदस्यांना केली . तसेच श्रीआशिष ठेंगणे यांनी यावेळी बोलताना म्हणाले भद्रावती शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसात अनेकांचे पक्षप्रवेश व प्रत्येक वार्डात शिवसेनेच्या शाखा निर्माण करण्याचा विश्वास श्री नितीन भाऊ मत्ते यांना दिला व संपूर्ण ताकदीने शिवसेना सदस्य अभियान भद्रावती शहरामध्ये राबवण्यात येईल असा सुद्धा विश्वास त्यांनी श्री नितीन मते यांना दिला यावेळी अनेक वार्डातील मुख्य कार्यकर्त्यांनी  पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये श्री कमलाकांजी कळसकर माजी ग्रामपंचायत सदस्य चेकबरान ग्रामपंचायत, श्री नरेंद्र येवले विजासन, सौ करुणा संजय मोघे गुरुनगर, प्रमोद कुमरे बाजारवार्ड, राजेश नागपुरे झिंगुजी वार्ड, श्री संतोष बोमीडवार गौराळा वार्ड यांनी पक्षप्रवेश घेतला यावेळी ज्योतीताई लांडगे तालुकाप्रमुख महिला आघाडी, उषाताई आमटे चेतन घोरपडे हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...