Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / *ब्युटी पार्लरच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

*ब्युटी पार्लरच्या नावाने देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा* *ब्युटी सलून मध्ये देह - व्यवसाय करणाऱ्या चंद्रपूरच्या दोन मुलीची सुटका*

*ब्युटी पार्लरच्या नावाने देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा*    *ब्युटी सलून मध्ये देह - व्यवसाय करणाऱ्या चंद्रपूरच्या दोन मुलीची सुटका*

*ब्युटी पार्लरच्या नावाने देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांचा छापा*

 

ब्युटी सलून मध्ये देह - व्यवसाय करणाऱ्या चंद्रपूरच्या दोन मुलीची सुटका

 

 

✍️राजेश येसेकर

भद्रावती तालुका प्रतिनिधी

 

 

भद्रावती :-सलुन व्यवसाय हा प्रामाणिक व विश्वसनीय व्यवसाय असून या धंद्यात काही परप्रांतीय इतर समाजाच्या धंदारुपी व्यसायिकांनी या धंद्यात वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटि पार्लर, युनी सेक्स पार्लर,मसाज पार्लर असे अनेक नावे या धंद्यातील सलुन व्यवसायाची पारंपरिक छबी खराब होत आहे. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सलुन व्यवसाय यांच्यामुळे बदनाम होत आहे.नागपूर पोलिसांनी एका ब्युटी सलून मध्ये देह व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारून दोन मुलींची सुटका केली. या व्यवसायाचा पडदा पास करून दोन मुलींना एक नाबालिक तर दुसरी अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी आहे. दोन्ही मुली सदन कुटुंबातील आहेत.

पोलिसांनी दोन आरोपींना पोलीस कस्टडीत रिमांडसाठी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दोन्ही मुलींना पैशाची लालच देऊन या व्यवसायात फसवल्या गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही मुली चंद्रपुरातील असून त्या शिक्षणाकरिता नागपुरात वास्तव्यात आहेत.

नागपूर क्राइम ब्रांच सामाजिक सुरक्षा विभागाच्या बजाजनगर पोलीस सोबत गुप्त माहितीच्या आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून अभयंकरनगर परिसरात सुरू असलेल्या एका ब्युटी सलून देह व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली .

पकडले गेलेले आरोपी झिंगाबाई टाकळी निवासी लोकेश रोहिणी प्रसाद मिश्रा (३९) आणि अरविंदनगर निवासी राम दयाल झाऊलाल असे आरोपीचे नाव असून यापूर्वी लोकेश यांचा सेक्स रॅकेटचा पडदा पास केला होता.

बंदेवार (४८)  याचाही समावेश होता.  देह व्यवसाय  सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी अभ्यंकरनगर में श्रृंगार ब्यूटी सलून  कारवाई केली होती.

पोलिसांना  एनजीओच्या माध्यमातून माहिती मिळाली की ,  शिकत असलेल्या मुली सलून व्यवसायाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू  असल्याची माहिती मिळाली होती. डमी ग्राहक तयार करून सलून मध्ये पाठवण्यात आले. नाबालिक मुलींचा  सौदा ४५००  रुपयात करण्यात आला.  यांच्यावर विविध  कलमांतर्गत  गुन्हे दाखल करण्यात आले. असून  पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...