आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
✍️राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
भद्रावती :-सलुन व्यवसाय हा प्रामाणिक व विश्वसनीय व्यवसाय असून या धंद्यात काही परप्रांतीय इतर समाजाच्या धंदारुपी व्यसायिकांनी या धंद्यात वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटि पार्लर, युनी सेक्स पार्लर,मसाज पार्लर असे अनेक नावे या धंद्यातील सलुन व्यवसायाची पारंपरिक छबी खराब होत आहे. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सलुन व्यवसाय यांच्यामुळे बदनाम होत आहे.नागपूर पोलिसांनी एका ब्युटी सलून मध्ये देह व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारून दोन मुलींची सुटका केली. या व्यवसायाचा पडदा पास करून दोन मुलींना एक नाबालिक तर दुसरी अभियांत्रिक महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी आहे. दोन्ही मुली सदन कुटुंबातील आहेत.
पोलिसांनी दोन आरोपींना पोलीस कस्टडीत रिमांडसाठी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही मुलींना पैशाची लालच देऊन या व्यवसायात फसवल्या गेल्याचे वृत्त आहे. दोन्ही मुली चंद्रपुरातील असून त्या शिक्षणाकरिता नागपुरात वास्तव्यात आहेत.
नागपूर क्राइम ब्रांच सामाजिक सुरक्षा विभागाच्या बजाजनगर पोलीस सोबत गुप्त माहितीच्या आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून अभयंकरनगर परिसरात सुरू असलेल्या एका ब्युटी सलून देह व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली .
पकडले गेलेले आरोपी झिंगाबाई टाकळी निवासी लोकेश रोहिणी प्रसाद मिश्रा (३९) आणि अरविंदनगर निवासी राम दयाल झाऊलाल असे आरोपीचे नाव असून यापूर्वी लोकेश यांचा सेक्स रॅकेटचा पडदा पास केला होता.
बंदेवार (४८) याचाही समावेश होता. देह व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी अभ्यंकरनगर में श्रृंगार ब्यूटी सलून कारवाई केली होती.
पोलिसांना एनजीओच्या माध्यमातून माहिती मिळाली की , शिकत असलेल्या मुली सलून व्यवसायाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती. डमी ग्राहक तयार करून सलून मध्ये पाठवण्यात आले. नाबालिक मुलींचा सौदा ४५०० रुपयात करण्यात आला. यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. असून पुढील तपास नागपूर पोलीस करीत आहेत.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...