वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
✍️राजेश येसेकर
भद्रावती प्रतिनिधी
भद्रावती :-विजासन रोड वरील लक्ष्मीनगर येथील २३ वर्षीय युवकांनी घरातच गळफास घेऊन केली आत्महत्या
सविस्तर माहिती अशी लक्ष्मीनगर येथील सिध्दार्थ जोगेंद्र गोवर्धन वय २३ वर्ष हा काल मंगळावर दि.२०/६/२०२३ ला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घरी एकटाच होता आई एका शाळेत शिक्षिका असल्याने त्या काही कामा निमित्ताने बाहेर गावि गेल्या होत्या व लहान भाऊ घराबाहेर होता. सिध्दार्थ हा एकटाच घरी असतांना त्यांनी आपल्या आईला फोनवर नायलॉन दोरी कुठे आहे.मला कपडे वाळू घालायचे आहे. असे सांगितले यानंतर एका मित्राला घटनेच्या पंधरा मिनिटा पुर्वी फोन वरुन मला आत्महत्या कराव असे वाटत आहे. तु ! असे काहीच करू नको म्हणून मित्राने समजाविले तुला काय अडचण आहे ते मला सांग मि गावात नाही. गावात आल्यावर मि तुला भेटतो असे म्हटले. दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान स्वयंपाक खोलीमध्ये छताला नायलॉन दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. यानंतर काही वेळाने म्हणजे तिन वाजताच्या दरम्यान सिध्दार्थ यांची आई घरी पोहचली असता घराचे दार आतुन बंद होते. आईने बाहेरुन आवाज दिला पण आतून काहीच आवाज ऐकू येत नव्हते मागे स्वयंपाक खोलीमधील खिडकी उघडी असता छताला गळफास लावून असल्याचे दिसून येतात आईन यांच्या एका मित्रास फोनवर माहिती दिली. त्यांनी दुसऱ्या दोन चार मित्रांना फोनवरून माहिती दिली असता मित्रांनी लगेच येवून झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासा करीत ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे शेव पाठविण्यात आले. या आत्महत्येचे कारण अजून तरी कळु शकले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तुळजेकर करीत आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...