Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नगरपरिषदेची दुटप्पी...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नगरपरिषदेची दुटप्पी भूमिका सेवा केंद्राला माफी गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई ?

नगरपरिषदेची दुटप्पी भूमिका सेवा केंद्राला माफी गरीब व्यापाऱ्यांवर कारवाई ?

 

 

घुग्घूस : शहरात मागील अनेक वर्षांपासून छोटे व्यापारी हे छत्रपती शिवाजी महाराज चौक व बस स्थानक परिसरात शासकीय जागेवर आपली दुकाने चालवीत आहेत.

 

नुकताच लॉयड्स मेटल्स कंपनीने आपल्या विस्तारीकरणा साठी आपला प्रवेशद्वार हा छत्रपती चौक पर्यंत वाढविला आहे

आता या प्रवेशदारा जवळील भाजीपाला, जोड्याची दुकाने व अन्य दुकाने ही लॉयड्स कंपनीला डोळ्यात रुतु लागली मात्र सदर जागा त्याची नसल्याने तो या व्यापाऱ्यांना हटवू शकला नाही.

 

यासाठीच नगरपरिषदेची मदत घेण्यात येत असून नगरपरिषदेने दिनांक 13 जून रोजी व्यापाऱ्यांना पाच दिवसात दुकान हटविण्याची अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

 

ही नगरपरिषदेची दुटप्पी भूमिका असून यामागे एका राजकीय पक्षाचा अदृश्य हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

शहरातील सर्वात मोठा अतिक्रमण हा सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे करण्यात आला असून सेवा केंद्रा मागील जागेवर ही अतिक्रमण करण्यात आले आहे.

 

आता शहरातील इतर अतिक्रमण धारकांना हटवीत असतांना  नगरपरिषदे तर्फे शहरातील सर्वात मुख्य मार्गावरील सेवा केंद्राचा अतिक्रमण हटविण्याचा  धाडस मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी होईल की गोरगरीब जनतेवरच यांची मर्दमुखी चालणार हे येणाऱ्या काळातच कळेल

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...