युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर -जिल्ह्यातील (नकोडा) चिचोली घाटावर सर्वे नं.52.53. या वर्धा नदीच्या पात्रातून अधिक ब्रास वाळू वाहतूक करण्यात आले असून, या चिचोली घाटाच्या मोजमाप व जीपीएस ट्रैकिंग डाटाच्या तपासणी करावी अशी मागणी सर्वत्र नागरिकातर्फे होत आहे,
एक घाट धारकांनी दोन - दोन N/A असून दोन्ही ऐणेच्या ठिकाणी वाळू साठा जमा करुन असलेले तपासणी करावी, या घाट धारकांनी नदी पात्राच्या काही ठिकाणी वाळू साठा गोळा असून याकडे महसूल विभागानी गांभिर्यांनी लक्ष द्यावे पाणी पावसाच्या आधी घाटाची मोजमाप पाहणी वरिष्ठाकडून मोजमाप जीपीएस ट्रैकिंग डाटाच्या तपासणी झालेले नसून याकडे महसूल विभागाकडून तपासणी करणे गरजेचे नियमाचा पलीकडे उत्खनन झालेल्या दिसून पडते,तसचे वाळू साठा जमा असलेले परिसरात रेती साठा गोळा असून या रेती साठा जप्त करण्यात यावे,वार्ड नंबर दोन बौद्ध विहार घुग्घुस,वार्ड नंबर 2 बैरमबाबा रोड वर्धा नदीच्या जवळपास, नायगाव घाटा जवळच्या टेकळीच्या वरती घोडे घाट, नदीच्या रोड लगत मैग्जीन जवळच स्टॉक केलेले रेती साठा जप्त करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र नागरिकातर्फे होत आहे,
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...