Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जिल्हा परिषद हायस्कूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेत जागतिक महायोग दिवस शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेत जागतिक महायोग दिवस शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेत जागतिक महायोग दिवस शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-जागतीक महायोग दिवस शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कन्हाळगाव प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक,श्री जिवने सर,श्री जुनगरी सर,श्री मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिराचे मार्गदर्शक श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले व प्रत्येकक्ष विविध प्रकारचे योगासने करवुन घेतले तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी योगा प्राणायाम बाबत 2014 मध्ये 193 देशात प्रस्ताव सादर केला त्या मध्ये 175 देशांनी भाग घेतला तेंव्हा पासून 21 जुन हा जागतिक महायोग दिवस म्हणून जवळ पास जगात साजरा केला जातो प्रत्येक नागरिकांनी,महिला, पुरुषांनी,विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी योग करावा व आपले आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी योग करा निरोगी रहा असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री जिवने सर यांनी केले तर आभार जुनगरी सर यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...