रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा तालुक्याचा समावेश यापूर्वी मानव विकास मिशन या कार्यक्रमात आहे चंद्रपूर जिल्ह्यातील डोंगराळ आदिवासी बहुलक्षेत्र म्हणून कोरपणा तालुक्याची ओळख आहे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आत्महत्याची पाळी ओढावल्याच्या नोंदी आहेत तर नदीपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर पाण्याचा तडाका बसून मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागतो आर्थिक निर्देशांकाच्या आधारावर तालुक्याची निवड केली असली कोरपणा तालुका एकीकडे सिमेंट कोळसा उद्योगांमध्ये अग्रेसर असला तरी स्थानिक लोकांना विशेषतः शेतकरी व कामगारांना लाभ होत नाही अनेक शेतकऱ्यांना कर्ज बाजाराचा डोंगर डोक्यावर उभा असून विकास कामांमध्ये व शेतीची प्रगती साध्य करण्यामध्ये आर्थिक चनचनकारणीभूत आहेभागात धो धो पाऊस पडत असला तरीसिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे या ठिकाणी अमल नाला व पकडी गड्डम ही दोन जलाशय सिंचनासाठी म्हणून उभारली असली तरी याचा मोठा फायदा प्राधान्याने सिमेंट उद्योगालाच होत आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र देखील अल्प असल्याने कोरडवाहू क्षेत्रामध्ये सातत्याने उत्पादन घटत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो महाराष्ट्र शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी म्हणून कोपरा योजना लागू केली त्याचे परिणाम देखील त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक आहे चंद्रपूर जिल्ह्याचा भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता दहा तालुक्यांमध्ये धानपट्टा तर पाच तालुक्यामध्ये कापूस मिरची उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे लक्षात प्रभावी क्षेत्रातील चार तालुके आदिवासी बहुल असून मागासलेल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व शेतीला जोड व्यवसाय उभारणी करण्यासाठी शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील वगळलेल्या चार तालुक्यांमध्ये कोरपना या तालुक्याचा समावेश असून मानवविकास मिशनमध्ये कोरपना तालुक्याचा समावेश करूनशेतकरी अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती महिला व युवकांच्या सक्षमीकरणाकरिता व रोजगाराचे संधी उपलब्ध करून देण्यासाठी समावेश कोरपणा तालुक्याचा करण्यात यावा तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सुरू असलेली कोपरा योजनेचा विस्तार करून शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोपरा योजना लागू करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विरोधी पक्षनेते अजितदादा पवार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...