Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / ग्राम पंचायत विसापूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

ग्राम पंचायत विसापूर येथील यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजने मध्ये समाविष्ट नावे पंचायत समिती बल्लारपुर स्तरावरून गायब

ग्राम पंचायत विसापूर येथील यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजने मध्ये समाविष्ट नावे पंचायत समिती बल्लारपुर स्तरावरून गायब

 

विसापूर:

 दिनांक १९/०६/२०२३ -ला मौजा-विसापूर ग्राम पंचायत हद्दी मधील यशवंतराव चव्हाण घरकुल आवास योजने अंतर्गत ग्राम पंचायत विसापूर यांचे कडून (व्ही.जे,एन टी) प्रवर्गातील ५० कुटुंबाची नावे पंचायत समिती, बल्लारपुर कडे पाठविण्यात आली.सदर ५० लाभार्थी पैकी ४० लाभार्थी पात्र करण्यात आले.परंतु या यादी मध्ये प्रभाग क्रमांक ०५ येथील श्री, नत्थू महादेव चौधरी व उत्तम सोनटक्के यांची नावे अनुक्रमे ३२ व ३६ क्रमांका वर नमूद होती.पंचायत समिती, बल्लारपुर यांचे कडून प्राप्त पात्र लाभार्थी यादी मधुन नामे श्री,नत्थू महादेव चौधरी यांनी विसापूर येथील श्री,प्रितम पाटणकर यांच्या सोबत संपर्क करून या विषया बद्दल सविस्तर माहिती दिली.तसेच गावातील इतर कोणत्या कुटुंबाचे नाव वगळले गेले आहेत त्या बद्दल सुद्धा माहिती दिली असता प्रभाग क्रमांक ०५ येथील श्री,उत्तम सोनटक्के यांचे सुद्धा पात्र- लाभार्थ्याच्या यादी मधून नाव वगळण्यात आले अशा प्रकारे प्राथमिक माहिती पिडीत कुटुंबा कडून मिळाली.असता हा विषय संबंधित विसापूर ग्रामपंचायचा सरपंच मॅडम मा.वर्षांताई कुळमेथे यांच्या सोबत चर्चा करून झालेली चूक लक्षात आणून दिली.या वेळेस मा,सरपंच मॅडम सौ,वर्षाताई कुळमेथे यांनी सकारात्मक चर्चा करून या विषया बद्दल सवर्ग विकास अधिकारी साहेब यांचेशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन देत आस्वस्त केले.या प्रसंगी श्री,प्रीतम पाटणकर यांनी सांगितल्या प्रमाणे विसापूर गावातील दोन-गरीब आवश्यक कुटुंबावर अन्याय झाल्यास युवक काँग्रेस कमिटी विसापूर कदापी खपवून घेणार नाही असे ठणकाऊन सांगण्यात आले व तात्काळ कुणाच्या चुकीमुळे नाव वगळण्यात आले माहिती करून या घरकुल लाभा पासून वंचित असलेले श्री,नथू महादेव चौधरी व उत्तम सोनटक्के" या दोन-गरीब कुटुंबांना त्यांचं हक्काचे  घरकुल देण्यात यावी असे सरपंच/ग्राम विकास अधिकारी विसापूर यांना निवेदन देऊन सांगण्यात आले....

 

*प्रितम पाटणकर*

सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर✨️

ताज्या बातम्या

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट  कंपनीतर्फे  ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका. 18 October, 2024

हच.आर.जि. ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे ज्वलनशील इंधनाची रिफिलिंग मुख्य मार्गावर नागरिकांच्या जीवितेला धोका.

घुग्घूस : वेकोलीच्या पैनगंगा मुंगोली खाणीत कोळसा वाहतूक करणारी वादग्रस्त हच. आर. जि.कंपनीचा धोकादायक प्रकरण उघडकीस...

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन 17 October, 2024

देवस्थान समितीची शेत जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपाचे संजय देरकर यांनी केले खंडन

वणी:सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन...

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत. 17 October, 2024

वणी शहरातील सर्वात मोठं फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा 22 ऑक्टोबर पासून आपल्या सेवेत.

वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वेरायटी युक्त हॉटेल...

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या 17 October, 2024

बोरी (बु ) येथील 32 वर्षीय विवाहित युवकाने विहिरीत उडी टाकून केली आत्महत्या

मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन. 16 October, 2024

महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तैलचित्राचे सौंदर्यी करण कामाचे भूमिपूजन.

वणी:- शहरातील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रा जवळील सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन...

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी. 16 October, 2024

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...