रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :-स्मार्ट प्रकल्प अंतर्गत व्हिसिडिएस योजना अंतर्गत सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी च्या शेरज (खु ) येथिल सभासदाना एक गाव एक वाण कापूस मुल्य वर्धन साखळी व कापूस उत्पादण प्रकिया करूण आर्थिक लाभ घेणे शेतकऱ्यांना घेणे शक्य असल्याने सभासदानी या उपक्रमात सहभाग वाढवावा कृषी विभाग वेगवेगळया योजना तयार करूण शेतकरी उत्पादक कंपनी च्या सभासदाना आत्मनिर्भर व्हावे व प्रकीया व उद्योजक शेतकरी निर्माण व्हाव या साठी विविध उपक्रम राबवित शेतकऱ्यांना मार्गदर्शन व शेती मध्ये नव नविन तंत्रज्ञानाचा व यांत्रीकी शेती आत्म साथ करण्याची गरज असल्याचे मत सिल्वर स्टोन चे आबीद अली यांनी व्यक्त केली बि टी एम पेंदाम यांनी सोयाबिन लागवड बियाणे प्रकीया बि बि एफ तथा पट्टा पद्धतीने बियाणे पेरणीचे फायदे व उत्पादन वाढ करता येते या बाबत मार्गदर्शन केले यावेळी पिक प्रत्याशिक कार्यक्रमा अंतर्गत ३० शेतकरी सभासदाना ग्रिन गोल्ड ३३४४ बियाण्याचे वितरण करण्यात आले यावेळी एफ पि ओ सि ओ अंगद गुट्टे यांनी प्रास्ताविक तर लेखापाल अश्वीनी राठोड यांनी आभार मानले शेतकरी गटाचे अविनाश गोवारकर संतोस हुलके नरेन्द्र डुमरे गौरव डाखरे हरीदास हुलके यशोधरा निमसरकर यांचे सह मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासद उपस्थीत होते
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...