आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- दिनांक:१९ जून २०२३
सावली शहरातील वॉर्ड क्र.३, येथील श्री.वसंता सदाशिव वाकडे, वय ४८ वर्षे हे घरातील कमवता व्यक्ती असून घरातील आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे. त्यामुळे वाहन चालकाचे काम करून वसंता वाकडे हे घरखर्च चालवतात. मागील ६ महिन्यापुर्वी उपचारादरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कमावत्या व्यक्तीवर दुःखाचे संकट कोसळल्याने उदरनिर्वाहा प्रश्न निर्माण झाला.
या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी, सदर घटनेचे गांभीर्य समजून राज्याचे माजी मंत्री व लोकनेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून श्री.वसंता सदाशिव वाकडे यांना पुढील उपचारासाठी व छोटा मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्यासाठी मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत पाठवली.सदर मदत सावली नं.प.च्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांनी वसंता वाकडे यांचे बंधू रमेश वाकडे यांच्याकडे प्रदान केली.
यावेळी वाकडे कुटुंबियांनी मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी, नगरसेविका सिमा संतोषवार,नगरसेवक सचिन सांगिडवार,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अमर कोनपत्तीवार तसेच काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम,व आशिष खोब्रागडे उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...