Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *काय साहेब दारू जुगाराने...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*काय साहेब दारू जुगाराने तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे* *पिपर्डा येथिल महिलाची पोलीसाना लक्षवेध निवेदन*

*काय साहेब दारू जुगाराने तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे*    *पिपर्डा येथिल महिलाची   पोलीसाना लक्षवेध निवेदन*

*काय साहेब दारू जुगाराने तरूण पिढी वाईट मार्गाला जात आहे*

 

पिपर्डा येथिल महिलाची   पोलीसाना लक्षवेध निवेदन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

        कोरपना:-कोरपना तालुक्यातील एकदक्ष डोंगर पायथ्याशी वसलेल्या आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिपरडा या गावात स्वच्छता अभियान व्यसनमुक्त गावात दारुचा थेंब सुध्दा मिळत नव्हता अनेक पुरस्कार गावाने प्राप्त केले १९९९मध्ये संपुर्ण ग्राम कारभार महीला ना देऊन गावाने नावलौवकीक मिळविला गावात १५ वर्षात एकही पोलीस गुन्हा नाही सन उत्सव व तालुक्यात पोळा तोरण पद्धत बंद करूण गेल्या २५ वर्षापासून गाव बैलजोडी काढण्याचा वाद संपुष्टात आला १०१५मध्ये जिल्हयात दारूबंदीने अनेक उध्दवस्त झाले कुटुंब सावरले गावात शांतता नांद असताना गावात काही मंडळी अलीकडे सर्वप्रथा मोडीत काढीत गावात रस्त्यावर जुगार पानपटरी दुकानात अवैध दारू विक्रीमुळे शाळा मंदीर मजीद परीसरात दारू विक्री व शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी व परिसरात दारूच्या बाटल्या  व अवैध दारु व्यवसाय मुळे अनेक युवक आहारी गेल्याने गावातील शांतता ढवळून निघाली गावात वाद पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या महीला पुढे टवाळकी यांचा लहान मुलावर वाईट संस्कार पडत असल्याने पिपर्डा येथिल महीला संघाने अवैध व्यवसाय विरोधात एल्गार उठावित पोलीस स्टेशन कोरपना गाठीत साहेब अवैद्य व्यवसाय हद्दपार करा असे निवेदन देतकार्यवाहीची मागणी केली यावेळी रंजना मडावी करिश्मा मडावी सिंघु तिखट अनिसा पठान संगीता पेचे अरुणा राठोड कमला राठोड ममता येडमे यांचे सह मोठया प्रमाणात महीला होत्या ठाणेदार .एकाडे साहेब कामानिमित्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयात असल्याने भ्रमणध्वनी संपर्क .केला असता त्यानी निवेदन घेण्यासाठी सुचना दिल्या व गावात सभा घेऊन अवैद्य व्यवसाय बंद करु व कार्यवाही करण्याचे आश्वासन महीलाना दिले

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...