युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरातील सर्वात प्रदूषणकारी कंपनी म्हणून सर्वदूर प्रचलित लॉयड्स मेटल्स कंपनीने गेल्या जवळपास 27 वर्षाच्या काळात शहरातील नागरिकांच्या दमा,अस्थमा, क्षयरोग,त्वचारोग,डोळ्यांचे आजार,हृदयविकार,हृदयाघात,सारख्या जीवघेण्या आजारात प्रचंड वाढ झाली आहे
याला लॉयडस मेटल्स हा उद्योग जवाबदार आहेत आता परत 2 × 500 TPD किलनच्या नवीन विस्तारित प्रकल्पाच्या निर्माणाला सुरुवात झाली असून सदर प्रकल्पाच्या जनसुनावणीत शहरातील स्थानिक युवकांना उद्योगात जवळपास 700 युवकांना रोजगाराच्या संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र आता असे लक्षात येत आहे की गुपचुपरित्या बाहेरील युवकांची नोकरी भरती केल्या जात असून भरती सुरजागड प्रकल्पात करून नंतर घुग्घुसला पाठविण्यात येत असल्याचे ही आम्हाला सूत्रांकडून कळत आहे.
हे अत्यंत निंदनीय प्रकार असून स्थानिक युवकांच्या जीवनाशी आपण खेळत आहात हे आम्ही खपवून घेणार नाही.
घुग्घुस शहरासह परिसरात रोजगार मेळावा घेऊन युवकांच्या मुलाखती कंपनी परिसरात घेऊन युवकांच्या पात्रतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे मुख्य प्रबंधक संजीव कुमार यांना करण्यात आली असून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करुन न दिल्यास काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेळण्याचा इशारा रेड्डी यांनी दिला आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...