रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात आहे ती बंद करा
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :-कोरपना आदिवासी बहुला तालुक्यातील सांगोडाफाटा विभागात एक पोलिस चौकी हवी असल्याची मागनी अनेकांनी केली आहे, तरी देखील अध्यापही पोलिस चौकी बाबद ठोस पाऊल उचले गेले नाही, नागरीकांसह अनेकांनी सांगोडा फाटा येथील विभागात पोलिस चौकी व्हावी या करीता मागनी केली अस्तांना सुद्धा पोलिस विभागाने त्या अनुशंगाने ठोस पाऊच उचलेले नाही.
सांगोडाफाटा , गाडेगाव, अंतरगाव परिसरात वाठती गुन्हे गारी पहाता परीसरात पोलिस चौकी ची अत्यंत गरज असून अनेकांनी सदर मागनी या पुर्वी केली होती. आता या सांगोडा फाटा येथील मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री अनेक तरुण मुले नानातरीके उभे करून या परिसरात दारूची बिनधास्तपणे करित असल्याने या परिसरात एकमेव शेती वर नागरिक अवलंबून आहेत या परिसरात 20 ते 30 दरम्यानचे मुले दारूच्या आहारी असून दारू विक्रीसाठी असलेली मुलेही याच वर्षाची विक्रेते असल्याने महिला व पुरुष या सांगोडा परिसरात जाण्यासाठी हिम्मत करित नाही , दरम्यान पोलिस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तीला आडा घालन्या करीत सांगोडा फाटा रोड परीसरात पोलिस चौकी सुरु करण्या बाबद सकारात्मक भुमीका घेत ठोस पाऊल उचलतात का? आता अनेकांना असा सुर उमटत आहे , हा सागोडा फाटा तसा तर कोरपना पोलीस ठाणे अंतर्गत आहे. पण गडचांदूरही पोलिस ठाणे अंतर्गत लगतच आहे .दोन्ही पोलीस ठाणे यानी या गाडेगाव आणि सांगोडा फाटा येथील दारूचा महापूर बंद करून या परिसरात एक पोलीस चौकी ची निर्मिती संबंधित अधिकारी यांनी करावी अशी मागणी रिपब्लिकनच्या वतीने या पुर्वीच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात केली होती .या अनुषंगाने पुन्हा संबंधित अधिकारी आणि सांगोडा, अंतरगाव, गाडेगाव हिरापूर सरपंच यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन सदरची अवैध दारू या परिसरातिल आहे ती बंद करून आपणही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात ठरावाच्या सह निवेदन पोलिस चौकीची मागणी करून येथील भयभीत महिला आणि शेतकऱ्यांना मदत होईल करिता पोलीस चौकी करावी अशी मागणी होत आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...