Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *जलजिवन मिशन पेयजल योजना...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*जलजिवन मिशन पेयजल योजना अर्धवट खोदकाम झालेल्या विहीरी बांधकामाची लगीन घाई?*

*जलजिवन मिशन पेयजल योजना अर्धवट खोदकाम झालेल्या विहीरी बांधकामाची लगीन घाई?*

*जलजिवन मिशन पेयजल योजना अर्धवट खोदकाम झालेल्या विहीरी बांधकामाची लगीन घाई?*  

 

   ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                     कोरपणा:-महाराष्ट्र शासनाने ३ दक्षका पूर्वी प्रादेशिक नळयोजना राबवून अनेक गावात नळ योजना राबविली मात्र शेकडो गावात. पाणीच पोहचले नाही व योजना कॄच कामी ठरली शासन शुद्ध पाण्याचा अधिकार नागरीकाना बहाल करण्यासाठी योजनेत दुरुस्ती करीत नव्याने सन २०१९ ते २०२१ जिल्हाभर प्रादेशिक नळयोजना कृचकामी ठरल्याने लोक प्रतिनिधि कडून प्रादेशिक योजनेच्या गावात गाव तिथे पेयजल योजना राबविण्याची मागणी जोर धरल्याने कोटयावधी योजनेचे जलजिवन मिशन योजना तयार झाली मात्र कोरपना तालुक्यातील पिपर्डा यागावात प्रथम निश्चीत व पाहणी केलेल्या जागेत बद्दल करीत नाल्या मध्ये विहीर खोदकाम सुरु केले अंदाज पत्रकानुसार खोदकाम झालेले नाही नाला तळात ३० फुट खोदकाम करूण कंत्रटदाराने बांधकाम सुरु केले व खोदकामाचा निघालेला माती मलबा नाल्यात ढगारे रचल्यामुळे पाण्याचा प्रवाहखंडीत होऊन पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्याना शेत जाणे कठीण होईल व पुराचे पाणी शेतात घुसून नुकसान होईल पिपर्डा येथिल विहीरीचा मलबा नाल्यातुन तात्काळ काढावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...