Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *गौण खनिज तस्कर वरोडयाचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*गौण खनिज तस्कर वरोडयाचा पोलीस पाटिल दक्षता समितीत* *४२ हजार दंड थकवीला* *अवैध विटा भट्टीचा धंदा जोमात*

*गौण खनिज तस्कर वरोडयाचा पोलीस पाटिल दक्षता समितीत*    *४२ हजार दंड थकवीला*    *अवैध विटा भट्टीचा धंदा जोमात*

*गौण खनिज तस्कर वरोडयाचा पोलीस पाटिल दक्षता समितीत*

 

*४२ हजार दंड थकवीला*

 

अवैध विटा भट्टीचा धंदा जोमात

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:- राजुरा तालुक्यातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला  आळा बसण्यासाठी 2 नोव्हेंबर 2022 ला तहसीलदार राजुरा यांनी मंडळ निहाय पथके स्थापन केली 21 एप्रिल 2023 रोजी परत आदेश करुन कुशाब मुरलीधर पोडे यांचेही नाव पथकात समाविष्ट करण्यात आले   अवैद्य विटा भट्टी, चालविणे गौण खनिज तस्करी करणे, अवैध रेती तस्करी खुद्द राजुरा तहसीलदारांनी दंड थोटाविला असतांनाही कापनगाव, माथरा, मारडा या परिसरातील अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी चक्क रेती तस्कर वरोड्याच्या पोलीस पाटलाची निवड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अवैद्य गौण खनिज तस्करी व अवैध विटा भट्टी चालविणाऱ्या पोलीस पाटलावर कारवाई करुन पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

42 हजाराचा दंड थकविला

पोलीस पाटील कुशाब पोडे यांचे विटा भट्टी नजदिक वरोडा शेत शिवारात शेत सर्वे क्रमांक 110 मध्ये 5 ब्रास विना खनीज परवाना रेतीची साठवणूक केल्याने याप्रकरणी तहसीलदार राजूरा यांनी 2018 मध्ये चौकशी करून दंड थोटाविला होता सदरचा 42 हजार रुपयाचा दंड अद्याप पावतो भरला नसून थकीत आहे

महसूल प्रशासनाचा गजबचा आदेश

राजुरा तालुक्यातील उत्खनन व वाहतुकीला आळा बसावा याकरिता 4 नोव्हेंबर 2022 रोजी दक्षता पथक तयार करण्यात आले यात कुशाब पोडे यांचे नाव नव्हते परत दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी वरोडा येथील पोलीस पाटील कुशाब पोडे यांचे एकट्याचेच नाव पथकात समाविष्ट करण्यात आले तस्करी प्रकरणात नाव असतांना महसूल प्रशासनाने केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात आली असून राजुरा महसूल विभागाचा  गजबचा आदेश दिसतो तस्करी करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याने गौण खनिज तस्करीला आळा बसण्याऐवजी तस्करीत वाढ झाली आहे पथकामध्ये नाव असल्याने अनेक ट्रॅक्टर मालकाकडून पैसे उकळणे, दारू पिणे, पार्ट्या करणे असा सर्रास धंदा सुरू असल्याची चर्चा आहे तक्रारीनंतर महसूल विभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

   *प्रतिक्रिया*

*माझे नावाने दंडाबाबत जो आदेश काढण्यात आला होता त्याचे उत्तर तहसील कार्यालयाला दिले आहे लेबर मिळाले नसल्याने विटा भट्टीचा व्यवसाय बंद आहे*

*कुशाब पोडे

पोलीस पाटील वरोडा*

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...