रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
ऐन हंगामात शेतकऱ्यावर आर्थिक संकट
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपणा:- कोरपणा तालुक्यातील वनसडी येथे शुक्रवारी रात्री वादळात चटप यांच्या शेतात वीज खांब जमिनीवर पडला होता तसेच त्यातून जिवंत विद्युत प्रवाह सुरू होता सकाळी नारायण विश्वनाथ उरकुडे यांच्या मालकीचा बैल शेतातून जात असताना विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच ठार झाला दुसरा बैल पिपरी येथील संतोष मुरलीधर पावडे यांच्या बैलानी डीपीला स्पर्श केल्याने मृत्यू झाला या घटनेने दोन्ही शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती पोलीस स्टेशन कनिष्ठ अभियंता कोरपना तसेच पशु वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली महावितरण कोरपना क्षेत्रातील शेतातील पडलेल्या विद्युत पोलाचे दुरुस्ती काम वेळेवर होत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहे पावसाळा तोंडावर आला मात्र कोरपणा क्षेत्रात बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातले पोल झुकलेले व तुटलेले विद्युत तारा लोंबकळत असल्यामुळे अशा घटनेत वाढ होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे महावितरणचे याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...