Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *लखमापूर येथे सभागृह...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

*लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

*लखमापूर येथे सभागृह बांधकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत आमदार स्थानिक विकास निधीतून स्थानिक भोईसमाजासाठी शासकिय खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रूपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

      या प्रसंगी वाल्मीकी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी आ. धोटे यांनी सांगितले की लखमापूर गावाच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू. वाल्मीकी मस्यपालान सहकारी संस्था भोई समाज बांधव यांनी पारंपरिक व्यवसाय सोबत जोड धंदा करण्यावर भर दिला पाहिजे आणि  वाल्मिकी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन उत्तम शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे  असे सांगितले.

     या प्रसंगी सरपंच अरुण जुमनके, उपसरपंच संभाजी टेकाम, माजी तालुकध्यक्ष तथा जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, भोई समाज अध्यक्ष सुरेश केसुरकर, अध्यक्ष तंटा मुक्त स. अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळकर, सचिव श्रावण गेडाम, युवक तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, देवराव थीपे, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद सिडाम, नितीन जूनघरे, शुभम थिपे, देविदास भोयर, संभाजी खामनकर,कवडू जुनघरे, वाघुजी भोयर, चंद्रभान जूनघरे, अर्जुन भोयर, गिरजाबाई मडावी, संदिप बावणे, अरुण उरकुडे, शुभम उरकुडे, हरिदास पारखी, सुरेश कावडे, नागरीक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर थिपे यांनी, प्रस्ताविक देविदास भोयर यांनी तर आभार प्रदर्शन संदिप बावणे यांनी मानले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...