Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *गोंडपिपरी ग्रामीण...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय च्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करा* *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी*

*गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय च्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करा*    *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी*

*गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालय च्या नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करा*

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. सुभाष धोटेंची निवेदनाद्वारे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- राजुरा मतदार संघातील ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर येथील ३० खाटांचे रुग्णालय इमारतीचे बांधकाम सन १९८२ साली करण्यात आले असुन जुनी इमारत पूर्णतः जीर्ण झालेली आहे. पावसाच्या दिवसात संपूर्ण इमारतीला गळती लागलेली असते. सदर इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण अहवालानुसार (Structural Audit Report) बांधकाम स्थिरता प्रमाणपत्राची तपासणी केली असता सदर इमारत वापरण्यायोग्य नसल्याचे कळविण्यात आले आहे. भविष्यात सदर इमारतीमुळे कधीही धोका निर्माण होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पूर्णपणे जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर यांचे पत्र क्र. GCOEC/CIV/TR / २०२२ / MTR-०२८२३/२३७१ दिनांक २५/०५/२०२३ रोजी दिलेल्या Structural Audit अहवालानुसार या इमारतीचे नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे.

       करिता राजुरा मतदार संघातील ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील इमारतीचे नव्याने बांधकाम करणेसाठी संबंधित यंत्रणेकडून बांधकामाचे अंदाजपत्रक मागवून कामास मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे उपमुख्य मंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...