Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आवारपूर येथील खड्डेमय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आवारपूर येथील खड्डेमय रस्त्याचे बांधकाम करा* *गावकरी यांची कार्यकारी अभियंता यांचेकडे मागणी*

*आवारपूर येथील  खड्डेमय रस्त्याचे बांधकाम करा*    *गावकरी यांची कार्यकारी अभियंता यांचेकडे मागणी*

*आवारपूर येथील  खड्डेमय रस्त्याचे बांधकाम करा*

 

गावकरी यांची कार्यकारी अभियंता यांचेकडे मागणी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 आवारपूर:- कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचे बांधकाम आवारपूर ते नांदाफाटा  खड्डेमय रस्त्याच्या तात्काळ  बांधकाम

करण्यात  यावे  अशी मागणी  आवारपूर येथील नागरिकांनी अलीकडेच केली आहे ,सदर आवारपूर ते नांदाफाटा रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले  असल्याचे निवेदनया निवेदनाद्वारे केलेली आहे.

       जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्याचे काम प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना रस्त्यावरून ये - जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.

     कोरपना तालुक्यातील आवारपूर ते नांदाफाटा आणि  गाडेगाव ते  विरूर नदी पुला जवळपास अतिशय रस्ता खराब झाला आहे ,  आवारपूर , हिरापूर , सांगोडा, नांदाफाटा, बिबी, या परिसरातील नागरिकांना नकोडा, घुग्घुसला जाण्यासाठी हा आवारपूर गाडेगाव  विरूर नदीपुलाचा हा रस्ता खुप खराब झाला आहे , नकोडा जाण्यासाठी  भोयगाव  धानोरा मार्गाने जावे लागतात तेव्हा  25 किमीचा फेरफटका मारून  नकोडा येथील जावे लागतात  करिता संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांनी  तात्काळ आवारपूर ते नांदाफाटा आणि आवारपूर ते गाडेगावते विरूर पैनगंगा खदानीच्या पुलाच्या जवळपास  रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी  नागरिक तसेच  रिपाईच्या  वतीने शिला धोटे यांनी  बांधकामा बद्दल  संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यांना विनंती केली आहे . या अनुषंगाने शिला धोटे  यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदन सादर अलीकडे केले.आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...