Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / हायमास्ट लाईटच्या प्रकाशात...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार घुग्घुस शहर

हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार घुग्घुस शहर

 

 

घुग्घुस शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम लक्ष - देवराव भोंगळे

 

घुग्घुस शहर लवकरच हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार आहे. हायमास्ट लाईट मंजुर करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पाठपुरावा केला होता.

 

त्या अनुषंगाने रामनगर मुख्य चौक, शिवनगर मुख्य चौक, सुभाषनगर हनुमान मंदिर, चांद शाहावली दर्गा जवळ, पोळा मैदान जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर, साई नगर हनुमान मंदिर, सीएनआय चर्च परिसर, बिलीवर्स चर्च परिसर, श्रीकृष्ण नगर ओपन स्पेस परिसरात हायमास्ट लाईट मंजूर करण्यात आले आहे.

 

तर प्रस्तावित हायमास्ट लाईट शिव मंदिर इंदिरा नगर, इमामवाडा परिसर, विनोद शेंडे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, गणपती मंदिर ड्रीमलँड सिटी, राधाकृष्ण मंदिर शास्त्रीनगर, पोषम्मा माता मंदिर शिवनगर रोड, पंचशील चौक परिसर, प्रभाग क्र.२ मुन्नेरुकाप्पू समाज भवन  छोटू ढवस यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, हनीफ शेख यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, सिद्धार्थ बुद्ध विहार केमिकल नगर, असगर खान यांच्या घरा समोरील ओपन स्पेस, प्रा. क्र.२ वावरे व झाडे यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, हनुमान मंदिर चित्रीव यांच्या घरासमोरील ओपन स्पेस, बाबुलाल पान सेंटर अमराई परिसर, नवयुवक दुर्गा माता मंडळ परिसर, मादगी समाज भवन, शालोम गोस्पल चर्च, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह अमराई, आम्रपाली बुद्ध विहार अमराई, सारिपूत्त बुद्ध विहार सुभाष नगर, महाप्रज्ञा बुद्ध विहार इंदिरा नगर, मिलिंद वाचनालय तुकडोजी नगर येथे हायमास्ट लाईट लावण्यात येणार आहे.

 

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी हायमास्ट लाईट लावण्यात येणाऱ्या ठिकाणाची भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाहणी केली.

 

घुग्घुस शहर हायमास्ट लाईटच्या प्रकाशात लखलखनार असल्याने शहर वासियांनी तसेच संजय तिवारी, नितुताई चौधरी, राजकुमार गोडसेलवार, निरीक्षण तांड्रा, सिनु इसारप, मल्लेश बल्ला, संतोष नुने, साजन गोहणे, प्रकाश बोबडे, श्रीकांत सावे, दीपक जयस्वाल, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, विनोद चौधरी, सुचिता लुटे, कुसुमताई सातपुते ,रत्नेश सिंग,नंदाताई कांबळे, संजय भोंगळे,हसन शेख, दिनेश बांगडे, बेगम बाई,हेमराज बोंबले,पंकज रामटेके, शरद गेडाम, राजेश मोरपाका, पूजा दुर्गम,संकेत बोढे, विवेक तिवारी, मानस सिंग, धनराज पारखी,नितीन काळे, स्वप्नील इंगोले, विनोद जंजर्ला, सुनिता पाटील,अमोल थेरे, शाम आगदारी, गुरुदास तग्रपवार,सागर तांड्रा, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, बबलू सातपुते, मुकेश कामतवार, सतीश कामतवार, दिलीप कांबळे,अजय आमटे, विक्की सारसर यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...