Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / *कोलारी-बेलगाव नादिघाटावरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

*कोलारी-बेलगाव नादिघाटावरील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी* *तसेच रेटिघाटामूळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणा बाबद तहसीलदारला स्मरण पत्र*

*कोलारी-बेलगाव नादिघाटावरील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी*    *तसेच रेटिघाटामूळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणा बाबद तहसीलदारला स्मरण पत्र*

*कोलारी-बेलगाव नादिघाटावरील अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी*

 

तसेच रेटिघाटामूळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणा बाबद तहसीलदारला स्मरण पत्र

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

ब्रह्मपुरी:-           कोलारी-बेलगाव नदीकिनारी वसलेले दोन गाव यांच्यावर निसर्गाचा तसा आशीर्वाद पण महसुलासाठी शासन दरबारात नदीघाटांचा काढलेला लिलाव हा शासनाला जरी महसूल मिळवून देत असला तरी त्याची झळ मात्र सामान्य लोकांनाच सोसावी लागते हे तितकंच खरं.नेमकं झालं तसच शासनाने मागील वर्षी रेटिघात लिलावात काढले आणि भरपूर महसूल शासनाला प्राप्त झाला.पण  उपसा केलेली रेती वाहतूक जळ वाहनांच्या माध्यमातून नेल्या गेली आणि ग्रामीण विभागातील रस्त्यांची तिरडी तयार केली गेली,रस्त्यांची इतकी दुरावस्था की दुचाकी चालवणे अवघड,दुरावस्था झालेल्या रस्त्याने जायची सोय राहली नाही.8 महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष सुरज तलमले व टीमने मिळून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनास केली होती पण अद्याप त्याच्यवर कुठल्याही प्रकारची कारवाही झालेली नाही.अजूनही रस्ता जस्याच तसे फुटलेल्या अवस्थेत आहे.त्याच्यात भर पुन्हा हल्ली कोलारी-बेलगाव दोन्ही रेतीघाटांमधून रात्र-दिवस अवैध रेती उत्खनन सुरू आहे,या रेती तस्करीमुळे शासनाचा महसुल बुळवला जात आहे,आणि या अवैध रेतीतस्करीमुळे गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अवैध रेती तस्करीच्या जळ वाहतुकीच्या आवण-जावण मूळे रस्त्याचे पुन्हा तीन तेरा झाले आहेत,व येणाऱ्या पावसाच्या मोसमात रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली असेल की नागरिकांना जाण-येन कठीण होईल.यदाकदाचित या रस्त्यामुळे कुणाचं अपघात झाल आणि कुठली जीवित हानी झाल्यास याला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल अस्या पद्धतीचे निवेदन आणि 8 महिन्याआधी  दिलेल्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाही प्रशासनाकडून झालेली नाही याचे स्मरण पत्र संभाजी ब्रिगेडचे ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष व कोलारी गावचे नागरिक सुरज तलमले यांच्या मार्फत देण्यात आले त्या प्रसंगी कोलारी येथील नागरिक व युवा आघाडी BRSP ब्रम्हपुरीचे उपाध्यक्ष किशोर प्रधान ,नरेश चौधरी सामाजिक कार्यकर्ता,विश्वास हुमने,गोपी बावणे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड कोलारी,दीक्षित बागडे,विकास चौधरी,गणेश तलमले,सुरेश सूर्यवंशी,इत्यादी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...