युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : नगरपरिषदेत नागरिकांच्या समस्यां सोडवण्यासाठी कोणीच जवाबदार अधिकारी नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देत निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील पाणी समस्या, घाणीने भरलेल्या गटारी - मोलकळीस आलेल्या नाल्या, पथदिव्यांची समस्या,नगरपरिषदे तर्फे करण्यात येणाऱ्या विकासकामांचे राजकीय श्रेय घेण्यासाठी भाजप नेत्या तर्फे करण्यात येणारे भूमिपूजन व उदघाटन यावर कारवाई करणे, नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडविणे आदी प्रमुख प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले
आंदोलनाची दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांना तातळीने समस्या सोडविण्याचे आदेश दिले व सदर पत्राची प्रतिलिपी शहर अध्यक्ष रेड्डी यांना ही दिली
सदर आंदोलनाचा नगरपरिषदेने चांगलाच धसका घेतल्याचे निरदर्शनास येत असून लवकरच कायमस्वरूपी मुख्याधिकारी करिता काँग्रेस तर्फे आंदोलन छेळण्यात येणार आहे
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...