Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *जिवती तालुक्यात गतीमान...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*जिवती तालुक्यात गतीमान पाणलोट घ्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन शेतीचे मोठे नुकसान*

*जिवती तालुक्यात गतीमान पाणलोट घ्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन शेतीचे मोठे नुकसान*

*जिवती तालुक्यात गतीमान पाणलोट घ्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करुन शेतीचे मोठे नुकसान*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती;-तालुक्यातील पुनागुडा येथे व सोबत संपूर्ण तालुक्यात तालुका कृषी विभागाने गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविला परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला दिसुन येत आहे शेतात ढाळीच्या बांधासोबत नाली काम केले नसुन मापनपुस्तका मध्ये परीणामी नालीची सुद्धा नोंद करुन शासनाचा उपलब्ध निधी तुन स्वतःची खिसे भरुन घेतले.व शेतकरी बांधवांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम जिवती तालुका कृषी विभागाने केले आहे.पुनागुडा व तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये नाली न टाकता फक्त ढाळीचे बांध ट्रॅक्टर ने शेतातील माती नांगरुन ती शेताच्या काठाला नेऊन बांध टाकले सदरचे ढाळीचे बांध हे जेसिबी ने नाली खोदकाम करुन नालीची निघालेली मातीचा बांध टाकले नाही.ढाळीचे बांधासाठी शेतकर्यांची शेती अंदाजे १० ते २० मिटर लांब व अंदाजे २ते३ फुठ खोली जमीनीतील माती काढुनी ढाळीचे बांध तयार केले असल्यामुळे बांधालगतची १०ते २० मिटर शेताच्या चारही बाजुची जमीन अकुशक झाली अस ढाळीच्या बांधामुळे पावसाळ्यात संपुर्ण पाणी शेतात जमा होऊन शेताचे तळे होत आहे आणी यामुळे पिकाच्या मुळा कुजुन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणी मागिल वर्षी प्रमाने दरवर्षी हे नुकसान होतच राहणार आहे तसेच तालुक्यात शेकडोच्या संख्येत व त्यापैकी पुनागुडा गावात ४ माती बांध टाकले गेले परंतु माती बांधाला सिओटी खोदकाम न करता मापन पुस्तकात नोंद केली व माती बांधाला काळी माती न वापरता व

पिंचींग ला दगड स्थानीक चा वापरुन  गौण खणीजाची  ५० कि.मी वरुन वाहतुक केल्याचे खोटी नोंद.माफक पुस्तकात नोंद करुन कृषी विभागाच्या सक्षम अधीकारी व सहकारी यांनी निधीची उधळपटृटी करुन आपले खिसे भरले शेतकर्याच्या होनारी नुकसानभरपाई हि कृषी विभागाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...