वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
गृहमंत्री यांना निवेदन
जिवती:-मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत
तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जीवती यांना निवेदन देण्यात आले
स्वर्गीय जीवन राजाराम तोगरे यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय तपासणी मार्फत चौकशी करून घातपात असल्यास आरोपीस कटोरात कठोर शासन करणे बाबत
आपणास निवेदन देण्यात येत आहे की स्वर्गीय जीवन राजाराम तोगरे वय२४वष रा. पाटागुडा पो. टेकामांडवा ता. जिवती जि. चंद्रपूर यांच्या मृतदेह दि. ४/०६/२०२३ ला मरकागोंदी येथील शेतशिवारात आढळून आलेला आहे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे जागेवरच पोस्टमार्टम करण्यात आलेले होते मृत्यू बाबत समाजामध्ये तर्क वितर्क लावले जात आहे त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय तपास यंत्रणेबाबत करण्यात यावा आणि जर घातपात झाला असेल तर प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि स्वतः जिवन तोगरे यांच्या मृत्यूचे खरे कारण सर्वांना कळविण्यासाठी व जिवन तोगरे वगैरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...