Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *विसापूर ग्रामपंचायत...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*विसापूर ग्रामपंचायत कार्याला-समोर विसापूर गाव-मधील स्पर्धा-परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..!*

*विसापूर ग्रामपंचायत कार्याला-समोर विसापूर गाव-मधील स्पर्धा-परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून सुद्धा विसापूर ग्रामपंचायतचे दुर्लक्ष..!*

 

 

दिनांक 6/06/2023 ला चंद्रपूर जि.बल्लारपूर तह विसापूर गाव मधील *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा अभ्यासिका* मधील  विद्यार्थ्यांचे *दोन-तीन वर्षे पासून प्रलंबित मागणी होते* कि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये  *अभ्यासिका-समोर चिखरलं होऊन असते जाणे-येणेसाठी त्रास निर्माण होत असते तसेच रात्रीच्या वेळेस तिथे साप-विंचू व अन्न विषारी जिवाणू निगत राहतात त्यामुळे तिथे कोणत्या प्रकाचे कोणाला हानी होणार नाही यासाठी मागील दोन वर्षे पासून तिथे सौंदलीकरण करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत* *विसापूर-ग्रामपंचायत कार्यालयकडे करण्यात आले होते* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्पर्धा परीक्षा अभ्यासिकामधील कुठल्या-न -कुठल्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करून पास होऊन आपल्या विसापूर गावचे नाव गौरव करीत आहेत* परंतु विसापूर ग्रामपंचायत-मध्ये *अभ्यासिका बद्दल विचार-घडामोडी सकारात्मक नसून शिक्षणा विषय विरुद्ध विचारधारा आहेत असे आज दिसून आले* ,सरपंच मॅडम वर्षेताई कूळमेथी यांनी दोन महिण्याचे आत तुमचा मागणी पूर्ण होणार म्हणून लेखी स्वरूपात दिले परंतु *आज सरपंच मॅडम ला बोलावण्यात सरपंच मॅडम सुद्धा ग्रामपंचायत आले नाही* विसापूर ग्रामपंचायतमधील असलेलं काही सदस्य यांच्या वैयक्तिक विरोध असलेल्यामुळे अभ्यासिकामधील विद्यार्थ्यांना आज ठिय्या आंदोलनावर उतरावे लागले तसेच आंदोलन करून सुद्धा *विद्यार्थ्यांना निराश मिळाली तसेच विसापूर ग्रामपंचायत मधील असेलेलं  सरपंच मॅडम-उपसरपंच साहेब-सदस्य गाण व सचिव किशोर धकाते साहेब यांची मानसिकता नाही आहेत* कि विसापूर गाव-मधील स्पर्धा परीक्षाच्या तयारी करणार विद्यार्थ्यांचे भविष्या उज्वला व्हावे व आज अशी *शिक्षणा विरुद्ध विचारधारा असलेल्या आमची विसापूर ग्रामपंचायतचा  विद्यार्थ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आले....* ! व ग्रामपंचायत मध्ये गेले तिथं *सरपंच मॅडम-सचिव साहेब उपस्थित नव्हते व इतकी मोठी विसापूर ग्रामपंचायत असून विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतकडे निधी उपलब्ध नाही आहेत म्हणून कारणे सांगून विद्यार्थ्यांना निराश करण्यात आले व सर्व गाव मधील विद्यार्थ्यांना प्रश्नचिन्ह   पडले आहे बाकी कामासाठी ग्रामपंचायतकडे निधी असतो विद्यार्थ्यांसाठी का बरं निधी उपलब्ध नाही आहेत.?*

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...