यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
बेल्सनी: वर्धा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली असून चंद्रपुर बचाव पथकाने रेस्क्यू करून मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.मुकेश मडावी असे 25 वर्षीय मृत युवकाचे नाव असून तो वडगाव येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुकेश मडावी हा बेलसनी गावात वॉटर सप्लायचे काम करत होता. दरम्यान तो वर्धा नदीत रविवारी दुपारीच्या सुमारास पोहायला गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुकेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शोधला मात्र त्यांना मृतदेह आढळून आला नाही.
या घटनेची माहिती चंद्रपुर बचाव पथकाला देण्यात आली. त्यानंतर चंद्रपुर बचाव पथकाने वर्धा नदीत बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम राबविली असता मृतदेह पाण्याबाहेर काढला. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंन्द्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात,चंद्रपुर बचाव पथकाचे अशोक गर्गेलवार, दिलीप चौहान, नक्षणे, उमेश बनकर, मंगेश मत्ते,अतुल चहारे, बाहे, मोरेश्वर खेडेकर, उमेश मोगरे आदींनी केली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...