यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार चंद्रपूर वणी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी सुरेश (बाळू) धानोरकर यांचे 30 मे रोजी दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये किडनीतील इन्फेक्शन मुळे दुःखद निधन झाले.
धानोरकर हे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत होते
संपूर्ण विदर्भ क्षेत्रात त्यांच्या कार्य शैलीनुसार त्यांना ढाण्या वाघांची उपमा देण्यात आली होती.
हातात घेतलेली कामे जिद्दीने पूर्ण केल्या शिवाय शांत बसायचे नाही
असा त्यांचा स्वभाव होता.
त्यांच्या अकस्मात निधनाने काँग्रेस पक्षाचे धानोरकर कुटुंबाचे कधी ही न भरणारे नुकसान झाले आहे.
घुग्घुस शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालय परिसरात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन 03 जून रोजी सांयकाळी 07 वाजता करण्यात आले.
खासदार साहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मेणबत्ती पेटवून व दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे,शमरावजी बोबडे,किशोर बोबडे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्षा सौ.दिप्ती सोनटक्के,कामगार नेते सैय्यद अनवर, यांनी शोक संदेश व्यक्त करीत बाळु भाऊच्या आठवणींना उजळणी दिली.
याप्रसंगी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ.यास्मिन सैय्यद,महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,सुजाता सोनटक्के, काँग्रेस नेते अलीम शेख,रोशन दंतलवार,मोसीम शेख,रोहित डाकूर, अजय उपाध्ये, शहजाद शेख,सोमेश रंगारी, नुरुल सिद्दीकी,विशाल मादर,हृदय अडडूरवार,भैय्या भाई,बल्ली भाई,रफिक शेख,रोहित आरमुल्ला,कुमार रुद्रारप,सुनील पाटील,अभिषेक सपडी,दीपक पेंदोर,विजय माटला,साहिल सैय्यद, आकाश चिलका,कपील गोगला,सोनटक्के गुरुजी,हरीश कांबळे, साजिद सैय्यद, रंजित राखुंडे,अंकुश सपाटे, विशाल नागपुरे,सन्नी कुम्मरवार,अमित सावरकर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन देव भंडारी यांनी केली
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...