रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सरपंच.उपसरपंच यांनी उपोषण मंडपाला भेट न दिल्याने तर्कवितर्क
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
आवारापर्यंत:-कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या स्थानिक )
आवारपूर आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या आणि ग्रामपंचायत आवारपूरच्या माजी सदस्या शिला धोटे यांच्या नेतृत्वाखाली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आता होणाऱ्या लोडरच्या भरतीत तात्काळ मयत , प्याराँलाईस, सेवानिवृत्त तसेच अतिशय गरिबांच्या मुलांना या भरतीत समावेश केला पाहिजे जर नाही घेतल्यास ( म्हणून ) जण आक्रोश आमरण उपोषण केले जाईल असा इसार महिलानी दिला होता गेल्या 16/5 2023 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी , पालकमंत्री, खासदार आदिना विनंती उपोषण करण्यात येणार असल्याचे कळविले आणि येथील युनिट हेड साहेब श्निरांमजी यानाही कळविले पण कोणत्याही अधिकारी समोर सामंजस्य घडवून न आणल्याने अखेर आई रमाबाई आंबेडकर आवारपूर
महिला मंडळाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ला माल्यार्पण करून दिनांक १(६ २०२३ ला सुरुवात केली होती
दरम्यान अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी एकत्र येऊन तसेच या संघर्ष आमरण उपोषणाला भेट देऊन सर्वात मागण्या दोन महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अल्ट्राटेक कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकारी रवींद्र शिंदे गडचांदूर , रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे , अशोककुमार उमरे, प्रशासकीय अधिकारी किशोर उइके मंडळ अधिकारी , विकास चने तलाटी , लटारी ताजने , सुधाकर कुसराम , सचिन बोंडे , प्रमोद कोडापे ,
कल्पतरू कन्नाके , सुरेश दिवे , कैलास ताकसांडे, विकास दिवे , रमेश खाडे, दर्शन बदरे आदिच्या उपस्थित आमरण उपोषणाची सांगतात करण्यात आली
या आमरण उपोषणाला गावातील सरपंच आणि उपसरपंच यांचा या कंपनीच्या लोडरच्या भरती व आमरण उपोषणाला यांनी भेट दिलीच नसल्याने तर्कवितर्क ला उधाण आल्याचे परिसरात चर्चा दिसून येत आहे
रस्ता रोको आमरण उपोषण , आंदोलन करण्यात येत असेल तर , कोरपना तालुका हा आदिवासी आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जातो आणि अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर कंपनीच्या कोरपना तालुक्यातील रोजगार बेकारीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे , त्या निकाली काढण्यासाठी महिलाना व जनतेला जर रस्त्यावर उपोषणाला उतरावे लागत असेल तर ही अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य युनिट हेड श्निरांम पी एस तसेच सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे.
या होणाऱ्या लोडरच्या भरतीत तात्काळ आवारपूरसह दत्तक गावातील खरच कोरोना आजाराने आणि प्याराँलाईस आजारने गंभीर असलेल्या कामगारांच्या सर्वप्रथमतः आणि सेवानिवृत्त , अत्यंत गरीब असलेल्या मुलांना या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या भरतीत घेण्यात यावे,
या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मागील मयत आणि सेवानिवृत्त तसेच प्याराँलाईस झालेल्या रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे सर्व मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात आले होते
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...