मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना पोलीस स्टेशन अंर्तगत,कन्हाळगावाच्या तलावा जवळ परिसराच्या एका शेतशिवारात सट्टा जुगार सुरु, असून याकडे कोरपना पोलीस निरीक्षक डोळेझाक, असल्याची धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात नागरिकात वळतिवली जात आहे, या कोरपना परिसरातील नावापुर्ती कारवाई मात्र पुन्हा जस्याचा तसेच सट्टा मटका पट्टी बाजार सुरुच, एका शेतशिवारात सट्टा जुगार व देशी दारु विक्री सुरुच आहे,
येत्या काही महिण्यापासून सट्टा व्यवसायाचा महापुर व वाळू तस्करी चोरी सर्रास, गोवंश तस्करी व ठिक ठिकाणी देशी दारु विक्री, अवैध रित्या चालणाऱ्या धंधे जोरात असुन या वाळूतस्करांना कोणाच्या आर्शिर्वादाने असल्याची धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात सुरु, गोर गरीब नागरिकांच्या लूट सरोसरी या माफियांकडून होत आहे,या माफियांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे,
मुजोर माफिया मुजोरीने जुगार सट्टाबाजार देशी दारु,तसेच गल्लो गल्लीत,काही दुकानाच्या नावा खाली अवैध धंधेबाज मोठ्या संख्याने माफियांची टोळीसह धुमाकूळ करीत सातत्याने सुरु असलेल्या धंध्यावर अंकूश लागणार का,? अश्या प्रश्न नागरिकात वळतिवली जात आहे, मोठ -मोठे सट्टेबाज टोळीने धुमाकुळ करुन दररोज जवळपास सर्रास दिवसाढवळ्या खूलेआम काही अवैध धंध्याच्या महापुर सुरुच कोणाच्या आर्शिर्वादाने अश्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहे या ठिकाणी, मद्यधुंद अवस्थेत दारु पिऊन वाहन चालक वाहन चालवितअसल्याने, अन्य दुचाकी चारचाकीच्या अपघात या दारुमुळे होत असल्याने अपघात होत राहत असते, वाहतूक पोलीस व,उपप्रादेशिक परिवहन विभागानी या कडे गांभिर्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकातर्फे होत आहें,
वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...
वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...