रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर -जिल्ह्यातील कोरपना पोलीस स्टेशन अंर्तगत,कन्हाळगावाच्या तलावा जवळ परिसराच्या एका शेतशिवारात सट्टा जुगार सुरु, असून याकडे कोरपना पोलीस निरीक्षक डोळेझाक, असल्याची धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात नागरिकात वळतिवली जात आहे, या कोरपना परिसरातील नावापुर्ती कारवाई मात्र पुन्हा जस्याचा तसेच सट्टा मटका पट्टी बाजार सुरुच,या परसोडा फाट्या जवळ एका शेतशिवारात सट्टा जुगार व देशी दारु विक्री सुरुच आहे,
येत्या काही महिण्यापासून सट्टा व्यवसायाचा महापुर व वाळू तस्करी चोरी सर्रास, गोवंश तस्करी व ठिक ठिकाणी देशी दारु विक्री, अवैध रित्या चालणाऱ्या धंधे जोरात असुन या वाळूतस्करांना कोणाच्या आर्शिर्वादाने असल्याची धक्कादायक चर्चा दबक्या आवाजात सुरु, गोर गरीब नागरिकांच्या लूट सरोसरी या माफियांकडून होत आहे,या माफियांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे,
मुजोर माफिया मुजोरीने जुगार सट्टाबाजार देशी दारु,तसेच गल्लो गल्लीत,काही दुकानाच्या नावा खाली अवैध धंधेबाज मोठ्या संख्याने माफियांची टोळीसह धुमाकूळ करीत सातत्याने सुरु असलेल्या धंध्यावर अंकूश लागणार का,? अश्या प्रश्न नागरिकात वळतिवली जात आहे, मोठ -मोठे सट्टेबाज टोळीने धुमाकुळ करुन दररोज जवळपास सर्रास दिवसाढवळ्या खूलेआम काही अवैध धंध्याच्या महापुर सुरुच कोणाच्या आर्शिर्वादाने अश्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहे या ठिकाणी, मद्यधुंद अवस्थेत दारु पिऊन वाहन चालक वाहन चालवितअसल्याने, अन्य दुचाकी चारचाकीच्या अपघात या दारुमुळे होत असल्याने अपघात होत राहत असते, वाहतूक पोलीस व,उपप्रादेशिक परिवहन विभागानी या कडे गांभिर्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकातर्फे होत आहें,
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...