रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातीलअति दुर्गम आदिवासी बहुल भागामध्ये नाबार्ड पुरस्कृत निधी अंतर्गत आदिवासी भागातील सिंचन व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने पकडीगड्डम जलाशय वन कायद्यामध्ये रेंगाळलेला प्रकल्प मार्गी लावून 1995 ते 99 या कालावधीत बांधकाम पूर्ण करून या लाभ क्षेत्रातील बारा गावाकरिता 3270 हेक्टर जमिनीरब्बी व खरीप हंगामात सिंचनाखाली यावी म्हणून मुख्य कालवा व लघु कालव्याची कामे करण्यात आली होती मात्र महाराष्ट्र शासनाने ७आगस्ट 1999 ला ३ .०३दलघमी अंबुजाउद्योगाकरिता पाणी देण्याचा करार केला होता यामुळे २ o oo*हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित झाला याचा फटका शेती सिंचनावर झाला जलाशयाच्या दोन ते तीन किलोमीटर सीमेपुढे सिंचनाचे पाणी शेतीच्या बांधावर पोहोचलेच नाही हे विदारक सत्य असून गेल्या दोन दशकापासून अनेक ठिकाणी पाटचारी लघु कालवे तूट फूट झाले असून शेवटच्या खिरडी व लगतच्या वनसडी या शिवारातही पाणी पोहोचले नाही यामुळे अंबुजा ला पाणी देण्याच्या करार विरोधात शेतकरीआंदोलन करून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड खासदार नरेश पुगलिया यांच्या उपस्थितीतजिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व पाटबंधारे विभागाचे अधिकारी अंबुजा सिमेंट कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये 15 फेब्रुवारी2001 ला मुख्यमंत्री दालनातसभा घेऊन कंपनीने चार-पाच वर्ष तलावातून पाणी घ्यावे व त्यानंतर पैनगंगा नदी वरून पर्यायी स्त्रोत निर्माण करून सर्व सिमेंट कंपन्यांनी सहभागी होऊन सिमेंट उद्योगाकरिता पाण्याची व्यवस्था करावी असे ठरले होते मात्र पाटबंधारे विभागाने 2018 पर्यंत करार करून पाण्याचा उपसा अविरत उद्योगाकरिता सुरू होता मात्र 2018 नंतर नव्याने नूतनीकरण करून 15.1.2024 पर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे या भागातील शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे मात्र असे असताना गेल्या पंधरा वर्षात कंपनीने सकारात्मक होकार देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारचे पैनगंगा नदीवर उच्च पातळीचे बांध निर्माण करण्याचे पाटबंधारे विभागाकडून किंवा कंपनीकडून प्रयत्न झालेले नाही पकडी गडुम जलाशयामध्ये ११,०३ जलसंचयन क्षमता प्रस्तावित असताना अर्धवट जलाशयाचे काम झाल्यामुळे ७,०० दलघमी पेक्षा जास्त जलसाठा होत नाही असे असताना यापैकी ३,०३ सिमेंट उद्योगाकरिता तर १,०० पिण्याच्या पाण्याकरिता वापर आरक्षीतकेल्या जात आहे शेतकऱ्यांच्या माथी३,०० दलघमी पाणी वापरण्यासाठी रब्बी हंगामात तेही अपुरे ज्या बांधावर पाणी जाते त्यालाच पाणी मिळतो उर्वरित लाभ क्षेत्र कोरडा आहे अशी परिस्थिती असताना जलाशयाचे खोलीकरण व उर्वरित काम झाली नसल्याने प्रस्तावित जलसाठा उपलब्ध होत नाही याकरिता नव्याने सुरू असलेल्या राष्ट्रीयमहामार्गकामाकरिता संपूर्ण पाईपलाईन खोलण्यात आलेली आहे तर गेल्या पंधरा वर्षात चुनखडी उत्खननामध्ये अबुजा खदानीमध्ये जलसिंचन साठे मोठे प्रमाणात साठल्यामुळे उद्योगासाठी वापर करावा १९९९ मध्ये शासनाने केले करार कंपनीचा करार रद्द करून शेतकऱ्यांना सिंचनासाठीपाणी देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पाटबंधारे विभागाचे संचालक यांना निवेदनाद्वारे पकडी गड्डम जलाशयाचा पाणी करा संपुष्टात आणावा अशी मागणी केली आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...