रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
३९ लक्षाच्या विकासकामाचे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-- जिल्हा परिषद बांधकाम विभाग चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ३०५४-२२८६ अंतर्गत कोरपना तालुक्यातील मौजा वडगांव ते इंजापूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजे किंमत ३९ लक्ष रुपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले आणि रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सरपंच स्मिता कन्नाके, उपसरपंच सुदर्शन डवरे, खिर्डी चे उपसरपंच खिर्डी दिपक खेकारे, जि प चे उपविभागीय अभियंता मतनकर, कानिष्ट अभियंता कुळमेथे , ग्रामपंचायत सदस्य कैलास मेश्राम, शमाकांत निखाडे, वर्षा बावणे, संचिता मडावी, पुष्पाताई मेश्राम, रामदास किनाके, अशोक आस्कर, दिगंबर लांजेकर, पांढरी उरकुडे, सुरेश मालेकर, दत्तू सोनपितरे, भास्कर तुरानकर, वामन मालेकर, शंकर पिंगे, तुळशीराम खारकर, संतोष मालेकर, विलास कातकडे, शंकर धोटे, विनोद आस्कर, मोरेश्वर ढवळे, निलेश आस्कर, राहुल गाळवे, अमोल ढवळे, अनुष ढवळे, सचिन सोनपितरे, अनिल उरकुडे, शंकर मोहितकर यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...